मुंबईतील गोविंदाचा नवी मुंबईत शॉक लागून मृत्यू
मुंबईतील गोविंदाचा ऐरोली येथे मृत्यू शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संध्याकाळी घडली. यामुळे गोविंदा उत्सहाला गालबोट लागले. पावसामुळे गेटला शॉक लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Aug 15, 2017, 10:05 PM ISTबोरिवली दहीहंडी उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 08:31 PM ISTठाण्यातील ९ थरांच्या दहीहंड्या फोडल्या या गोविंदा पथकांनी
शहरात दोन दहीहंड्या ९ थरांच्या होत्या. या दोन्ही हंड्या फोडण्यात गोविंदा पथकांना यश आलेय. यात शिवसाई पथकाने मनसेची ११ लाख रुपये बक्षिसांची दहीहंडी ९ थर लावून फोडली. तर वर्तकनगर येथे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात जय जवान पथकाने ९ थर रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Aug 15, 2017, 08:27 PM ISTपालघर येथे दहीहंडी फोडताना पडून गोविंदाचा मृत्यू
दहीहंडी फोडताना पडून १८ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. धनसार गावात ही दुर्घघटना घडली. या घनटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
Aug 15, 2017, 07:47 PM ISTबोरीवली - दहीहंडीला सिनेकलाकारांची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2017, 03:27 PM ISTघरबसल्या इथे बघा दहीहंडीचं लाईव्ह स्ट्रिमिंग...!
दहीहंडीवरची बंदी उठवल्यानंतर मुंबईत दहीहंडीचा उत्साह दिसून येतोय. एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा तयार झालेत. ढाक्कुमाकुमचा गजरचा सगळीकडे ऎकायला मिळत आहे.
Aug 15, 2017, 11:54 AM ISTसरकारकडून दहीहंडी नियमांचा काला, उंचीवर निर्बंध नाही
दहीहंडी फोडताना गोविंदा पथकांनी नेमके किती थर लावावेत, याबाबत यंदा कोणतेही निर्बंध असणार नाही आहेत.
Aug 15, 2017, 10:45 AM ISTस्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, मुंबईत हाय अलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 08:57 PM ISTस्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, मुंबईत हाय अलर्ट
स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी यावर्षी एकाच दिवशी आल्याने मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. दोन्ही सण एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे. त्याचा फायदा घातपाती कारवायांसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केलीय.
Aug 14, 2017, 07:07 PM ISTमुंबई : शहरात ९ थरांची दहीहंडी, ठाण्यात ११ लाखांचे बक्षिस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 06:47 PM ISTमुंबईतील दहीहंडीत इतक्या आयोजकांची माघार
'मच गया शोर' म्हणत सारे गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. चौकाचौकात दहीहंडीचा सराव करणारी पथके दिसू लागली आहेत पण ऐनवेळी बहुतांश आयोजकांनी यातून माघार घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गोविंदा थरावर थर रचण्याची तयारी करत असले तरी यंदा आयोजक याबाबतीत उत्साही नसल्याने उत्सवावर याचा परिणाम झालेला दिसेल.
Aug 14, 2017, 05:37 PM ISTमुंबईत यंदा ९ थरांची दहीहंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 02:33 PM ISTटेंभी नाक्यावरील दहीहंडीवर फुटबॉलची छाप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 09:24 PM ISTदहीहंडीला डिजेवाले संपावर, नाही वाजवणार गाणं
'डिजेवालेबाबू मेरा गाना बजाओ', 'आवाज वाढव डिजे तुला आयची शपथ्थ हाय' म्हणत डिजेच्या तालावर थिरकराणाऱ्यांसाठी दु:खाची बातमी आहे. कारण ऐन दहीहंडीच्या सणावर तुमच्या लाडक्या 'डिजेवाला बाबू'कडून तुमच्या आवडीच गाणंच ऐकायला मिळणार नाहीए. आणि 'आयची शपथ' दिली तरी आवाजही वाढणार नाहीेए. कारण डिजे संघटनांकडून यादिवशी 'राज्यव्यापी मूक दिन' पाळला जाणार आहे.
Aug 12, 2017, 09:51 AM ISTदहीहंडीला लाऊडस्पीकर व्यावसायिकांचा बेमुदत संप
गोविंदा रे गोपाळ..... असं म्हणतं गोविंदा दहीहंडीच्या दिवशी घराबाहेर पडतात. रस्त्यावर किंवा आयोजकांच्या इथे म्हणा या गोविंदा पथकांचं स्वागत दहीहंडीच्या गाण्यांनी केलं जातं.
Aug 10, 2017, 07:58 PM IST