दहशतवादी

ऑपरेशन ऑल आऊट; २०१७ साली सर्वाधिक दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू - काश्मीरमध्ये सुरक्षादलाकडून चालवण्यात येणाऱ्या 'ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये यंदाच्या वर्षात सर्वाधिक म्हणजे तब्बल २०३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. 

Dec 19, 2017, 07:27 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर जिल्ह्यातल्या शोपियान जिल्ह्यामध्ये दोन दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं. रात्रभर ही चकमक सुरु होती. 

Dec 19, 2017, 03:36 PM IST

...तर पाकिस्तान दहशतवाद्यांना आपला भूभाग गमावून बसेल

पाकिस्तानातील दहशतवादी लक्ष काबूलवरून इस्लामाबादकडे वळत असून पाकिस्तानी नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावे असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन यांनी केलीय.

Dec 16, 2017, 03:20 PM IST

हंडवारा भागात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

  उत्तर काश्मिरच्या हंडवारा भागात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक असावेत, असा दावा पोलीस महासंचालक एस. पी. वेद यांनी केला. 

Dec 11, 2017, 10:45 PM IST

ZEE EXCLUSIVE: दहशतवाद्याने दिला कबुली जबाब, पाकिस्तानची नाचक्की

भारतीय सैन्याने लश्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं आहे 

Dec 1, 2017, 09:08 PM IST

दहशतवाद्यांच्या यादीतून नाव हटवा, हाफिजची यूएनकडे मागणी

लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं आपल्यावरचे दहशतवादाचे आरोप हटवण्यात यावेत अशी मागणी युनायटेड नेशन्सकडे (UN) केलीय.

Nov 28, 2017, 12:29 PM IST

'लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी फार काळ जिवंत राहणार नाहीत'

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या सुटकेवरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत. 

Nov 26, 2017, 11:30 PM IST

हाफिज सईदच्या सुटकेवर भारताची तीव्र नाराजी

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेवर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Nov 24, 2017, 09:01 AM IST

सिमी कार्यकर्ता साकेब नाचनची वेळेअगोदरच तुरुंगातून सुटका

सिमीचा कार्यकर्ता आणि पहिला उच्च शिक्षित दहशतवादी म्हणून कुप्रसिद्ध ठरलेला साकेब नाचनची आज ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झालीय.

Nov 22, 2017, 12:57 PM IST

जम्मू-काश्मीर: चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

उत्तर काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने मोहीम सुरु केली आहे.

Nov 21, 2017, 10:23 PM IST

कश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा

उत्तर काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

Nov 18, 2017, 09:30 PM IST

आईच्या आर्त हाकेने 'या' दहशतवाद्याने केले आत्मसमर्पण

शेवटी आईच्या अश्रूनेच एका दहशतवाद्याला बदलले. कुटूंबसोडून कट्टर दहशतवादी गेला होता बनायला.... 

Nov 17, 2017, 04:52 PM IST

सेनेची मोठी कारवाई, दहशतवादी मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवारी रात्री मोठी कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात एक जवानही शहीद झाला.

Nov 7, 2017, 11:53 AM IST