दहशतवादी हल्ला

श्रीनगर विमानतळ उडविण्याचा दहशतवाद्यांचा कट

श्रीनगरच्या विमानतळाजवळ भारतीय जवानांच्या कम्पवर मंगळवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. मात्र, हा हल्ला विमानतळावर करुन तो उडविण्याचा कट असल्याची माहिती पुढे आलेय.

Oct 4, 2017, 10:34 AM IST

अमेरिका दहशतवादी हल्ला, बळींची संख्या ५८ वर

अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५८ वर गेली आहे. तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आले आहे.

Oct 3, 2017, 09:54 AM IST

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ जवान जखमी

श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या १८२ क्रमांकाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३ जवान जखमी झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. हा हल्ला पहाटे ४.३० वाजणाच्या सुमारास करण्यात आला आहे.

Oct 3, 2017, 07:15 AM IST

कॅनडात दहशतवादी हल्ला, पाच जखमी

कॅनडातील एटमॉनटॉनमध्ये शनिवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ५ जण जखमी झाले आहेत.

Oct 1, 2017, 07:35 PM IST

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला, ७ जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात दोन नागरिक ठार झाले असून सात जवान जखमी झालेत. पोलीस पार्टीवर दहशवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. 

Sep 21, 2017, 01:12 PM IST

जम्मू-काश्मीर: SSB कॅम्पवर दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये पून्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sep 20, 2017, 10:13 PM IST

पाकिस्तानमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार

तब्बल ८ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आज क्रिकेट परतणार आहे. 

Sep 12, 2017, 04:12 PM IST

भारतात पुन्हा पठाणकोटसारखा हल्ला होऊ शकतो - बी. एस. धनोआ

पठाणकोट हल्ल्यासारखाच हल्ला पून्हा एकदा होऊ शकतो अशी शक्यता भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वर्तवली आहे.

Sep 10, 2017, 12:18 AM IST

'जोहरा तुझी स्वप्न मी पूर्ण करीन'

अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एएसआय अब्दुल राशिद शहीद झाले.

Sep 5, 2017, 03:43 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पून्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला आहे.

Sep 1, 2017, 09:56 PM IST

पाणी पिणा-या BSF जवानावर पाकचा हल्ला, भारतीय सैन्याने दिलं प्रत्युत्तर

जम्मू काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानने पून्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.  भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात ३ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

Aug 26, 2017, 10:37 PM IST