दहशतवादी हल्ला

श्रीनगर | सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 05:01 PM IST

गेल्या ७२ तासात दुसरा दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

  काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ च्या निवासस्थानाला निशाणा केलं. पण जवानांच्या जागृकतेने हल्ल्याचा कट उधळवून लावला.

Feb 12, 2018, 03:49 PM IST

दहशतवादी हल्ल्यात जखमी महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म

जम्मू-कश्मीरमध्ये सुंजवानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक गर्भवती महिला जखमी झाली होती. तिने आज एका मुलीला जन्म दिली आहे.

Feb 12, 2018, 08:48 AM IST

जम्मू-पठाणकोट मार्गावर दहशतवादी हल्ला

  जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

Feb 11, 2018, 08:54 AM IST

जम्मूत दहशतवादी हल्ल्यानंतर चकमक सुरुच, दोन जवान शहीद

जम्मूच्या सुंजवामध्ये वर्षातला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला. नऊ तासांनंतरही लष्कर छावणीत दहशतवादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरुच आहे. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले तर चौघे जखमी झाले आहेत.

Feb 10, 2018, 03:19 PM IST

जम्मूत दहशतवादी हल्ल्यानंतर चकमक सुरुच, दोन जवान शहीद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 03:07 PM IST

श्रीनगरमध्ये हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला

Srinagar Terrorist Attack On Shri Maharaja Singh Hospital

Feb 6, 2018, 12:42 PM IST

काबुलमध्ये २६/11 सारखा दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये घुसले दहशतवादी

अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये काबुल्स इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.

Jan 21, 2018, 12:42 PM IST

लाल किल्ला दहशतवादी हल्ला: आरोपी बिलाल अहमदला १८ वर्षांनी अटक

दिल्ली पोलीस आणि गुजरात एटीएसने संयुक्तपणे दहशतवादी बिलाल अहमद याला अटक केली आहे.

Jan 11, 2018, 09:09 AM IST

जम्मू काश्मीर । दहशतवादी हल्ल्यात ३ पोलिस शहीद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 6, 2018, 01:36 PM IST

सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 06:52 PM IST

जम्मू काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 02:20 PM IST

कैरोतल्या चर्चेमध्ये बेछूट गोळीबार, १० ठार

इजिप्तमध्ये पुन्हा एकदा चर्चला अतिरेक्यांनी लक्ष केलंय. 

Dec 29, 2017, 11:52 PM IST

अमरनाथ हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत एक जवानही शहीद

अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

Dec 5, 2017, 08:02 PM IST