पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयाचं सेनेकडून स्वागत
पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयाचं सेनेकडून स्वागत
Oct 10, 2017, 09:40 PM ISTस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना एक खुशखबर मिळालीय. आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी होणार आहेत.
Aug 14, 2015, 11:14 PM ISTबीएसएनएल ३जी इंटरनेटच्या दरात करणार ५० टक्क्यांची कपात
एकीकडे मोबाईल इंटरनेटचे दर वाढत असतांना. बीएसएनएलनं ३जी इंटरनेटच्या दरात कमीत कमी ५० टक्क्यांची कपात करण्याची योजना आखलीय. कंपनीला आपल्या नेटवर्कचा विस्तार करायचाय. हा विस्तार पूर्ण झाला की, ३जी इंटरनेट दरांमध्ये घट करणार आहे.
Mar 2, 2015, 09:53 PM ISTपेट्रोल आणि डिझेल दरात आज रात्रीपासून कपात
पेट्रोल आण डिझेलच्या किंमती पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल २.४२ रुपये, तर डिझेल२.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
Feb 3, 2015, 06:15 PM ISTगॅस सिलिंडर दरात कपात
केंद्र सरकारने विना-अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ४३.५० रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे आता गॅस थोडासा व्यस्त झाला आहे.
Jan 2, 2015, 09:18 AM ISTपेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलच्या दरात झालेली ही आठवी दर कपात आहे तर डिझेलच्या दरात चौथी कपात आहे.
Dec 15, 2014, 07:57 PM ISTगॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 06:09 PM ISTगॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार
गॅस सिलेंडरची किंमत ११३ रूपयांनी कमी होणार आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही कपात होणार असल्याचं सांगितलं जातंय.
Dec 1, 2014, 04:43 PM ISTपेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त होण्याचे संकेत
सरकारी पेट्रोलियम कंपनीने जून महिन्यानंतर सलग सातवेळा पेट्रोल आणि तिनवेळी डिझेल दरात कपात करण्यात करण्याची योजना आखली आहे.
Nov 12, 2014, 05:18 PM ISTअच्छे दिन आ गये, पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त
वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खुश खबर... आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवे दर मध्य रात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.
Oct 31, 2014, 08:00 PM ISTपेट्रोलचे दर ७० पैशांनी घटले!
पेट्रोलच्या दरांत प्रती लीटर ७० पैशांनी कपात करण्यात आलीय. सरकारी तेल विपणन कंपनी `इंडियन ऑईल कॉर्प (आयओसी)`नं मंगळवारी या कपातीची घोषणा केली.
Apr 16, 2014, 11:23 AM ISTगुड न्यूज : पेट्रोल आणि गॅसच्या दरांत कपात
दरवाढीच्या बातम्या सतत कानी पडत असताना पेट्रोल आणि गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली की सर्वसामान्य माणसाइतका आनंद खचितचं कुणाला होतं असेल. त्यात काल एक एप्रिल असताना पेट्रोल-गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली तर त्यावर विश्वास बसणं कठीणच होतं. पण, ही बातमी खरी आहे.
Apr 2, 2013, 09:12 AM IST