बस दरीत कोसळून भीषण अपघात; सहा ठार, ३९ जखमी
मंगळवारी रात्री जवळपास २.०० वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला
Jun 25, 2019, 09:26 AM ISTहिमाचलमध्ये ५०० फूट दरीत कोसळली बस, २५ जणांचा मृत्यू
ही घटना कुल्लू जिल्ह्यातील बंजार भागात घडली आहे.
Jun 20, 2019, 08:23 PM ISTपाण्याचा टँकर दरीत कोसळून चालक जखमी, सप्तश्रुंग गडावरील घटना
पाण्याने भरलेला टँकर 200 फूट खोल कोसळून झालेल्या अपघात चालक गंभीर
May 19, 2019, 07:30 AM ISTमृत्यूआधीचा सरिता चौहान यांचा शेवटचा व्हिडिओ
माथेरानमध्ये सेल्फीच्या नादात एक महिला पर्यटकांनं जीव गमावलाय.
Jun 20, 2018, 07:51 PM ISTमाथेरान | मृत्यूआधीचा सरिता चौहान यांचा शेवटचा व्हिडिओ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2018, 06:53 PM ISTशाळेची बस दरीत कोसळली, १७ चिमुरड्यांसहीत २० ठार
शाळेची बस दरीत कोसळली, १७ चिमुरड्यांसहीत २० ठार
Apr 9, 2018, 07:12 PM ISTशाळेची बस दरीत कोसळली, २६ चिमुरड्यांसहीत २९ ठार
हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये शाळेची बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत शाळेतील २६ चिमुरड्यांसहीत २९ जण ठार झालेत.
Apr 9, 2018, 07:05 PM ISTVIDEO: मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना तरुण दरीत कोसळला
एक तरुण ३५०० फूट उंचावर असलेल्या मंदिराला प्रदक्षिणा घालत होता
Oct 19, 2017, 05:23 PM ISTपुण्यातील तरुण लडाखला दरीत कोसळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 09:21 PM ISTआंबोलीतल्या 'त्या' दोघांपैंकी एकाचा मृतदेह हाती
जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी दोघे हुल्लडबाजी करताना दरीत कोसळले होते. त्यापैंकी एकाचा मृतदेह आज हाती लागलाय.
Aug 4, 2017, 08:11 PM ISTमद्यधुंद स्टंटबाजांचा दरीत कोसळून मृत्यू
मद्यधुंद स्टंटबाजांचा दरीत कोसळून मृत्यू
Aug 3, 2017, 08:49 PM IST१०० फूट खोल दरीत कोसळूनही तो वाचला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 02:44 PM ISTआंबोलीत १०० फूट खोल दरीत कोसळूनही तो वाचला
देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गमधील आंबोलीत आलाय. गोव्यातील तरुण प्रवीण नाईक हा आंबोलीत खोल दरीत कोसळला. मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवीण दरीत कोसळूनही वाचलाय.
Jul 30, 2017, 01:22 PM ISTपत्नीचा फोटो काढताना दरीत पडून पतीचा मृत्यू
उंचावर फोटो काढताना, एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, हे दिसून आलं आहे.
Mar 19, 2017, 08:36 PM ISTमुलायम सिंह - अखिलेश यांच्यात वाढती दरी
सुमारे दीड लाख कागदपत्र रामगोपाल यादवांनी निवडणूक आयोगासमोर सादर केली आहे. शिवाय सायकल या समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हावरही दावा आणखी मजबूत केला.
Jan 8, 2017, 12:11 AM IST