दत्तू भोकनळ

Nashik Admit Case On Dattu Boknal Rowing Player For Cheat With Women Update PT1M36S

राष्ट्रीय रोईगपटू द्त्तू भोकनळविरोधात गुन्हा

राष्ट्रीय रोईगपटू द्त्तू भोकनळविरोधात गुन्हा

May 18, 2019, 12:45 PM IST
Nashik Admit Case On Dattu Boknal Rowing Player For Cheat With Women Update At 15 PM PT1M33S

नाशिक| राष्ट्रीय रोईगपटू दत्तू भोकनळविरोधात गुन्हा

नाशिक| राष्ट्रीय रोईगपटू दत्तू भोकनळविरोधात गुन्हा

May 17, 2019, 08:05 PM IST

दत्तू भोकनळची उपांत्यपूर्व फेरीत धडक

नाशिकच्या दत्तू भोकनळलनं भारताला ऑलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात करुन दिलीय. 

Aug 6, 2016, 08:51 PM IST

अमेरिकन चॅम्पियनशीप : दत्तू भोकनळची ‘सुवर्ण' कामगिरी

भारताचा रोइंगपटू दत्तू भोकनळने आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'यूएसए चॅम्पियनशीप' स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. कठिण परिस्थितीशी झगडून दत्तूनं मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल.

Jul 19, 2016, 05:10 PM IST

दत्तू भोकनळला सरकारने मदत नाकारली

होतकरू खेळाडूला सरकारने मदत नाकारली

Jul 7, 2016, 03:14 PM IST

दत्तू भोकनळ ऑलिंपिकला मुकणार?

रोईंग क्रीडा प्रकारात ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला दत्तू भोकनळला मदत करण्यास राज्य सरकारने नकार दिलाय. स्पर्धेतील तयारीसाठी देण्यात येणारी पाच लाखांची मदत देण्यास सरकारने नकार दिलाय. 

Jul 7, 2016, 09:12 AM IST

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या दत्तूची सरकार दरबारी उपेक्षा

आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशाचं नाव मोठं करणा-या गुणवानांना, सरकार दरबारी मात्र नेहमीच उपेक्षेला सामोरं जावं लागतं. सरकार आणि प्रशासनाच्या अशाच कोडगेपणाचा अनुभव, सध्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला दत्तू भोकनळे हा घेत आहे.

May 1, 2016, 09:27 AM IST