दगडूशेट गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य

दगडूशेट गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवैद्य

अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आज हजारो आंब्यांचा नैवैद्य अर्पण करण्यात आला. अतिशय आकर्षक पद्धतीनं नैवैद्य म्हणून अर्पण केलेल्या आंब्यांची आरास करण्यात आली आहे.

Apr 24, 2012, 01:34 PM IST