Cold Temperature: गुलाबी थंडीची सुरूवात; 'या' जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
Cold Temperature: महाराष्ट्रात सगळीकडेच (Cold Weather in Maharashtra) थंडीची जोरदार सुरूवात झाली असून परभणी (Parbhani), धुळेसारख्या (Dhule) जिल्ह्यांमध्ये थंडीची जोरात सुरूवात झाल्याची पाहायला मिळाली आहे. सध्या या थंडीनं लोकांची त्रेधातिरपिट सुरू केली आहे. तर गोंदिया (Gondia) हा जिल्हा सगळ्यात थंड निघाला आहे.
Dec 10, 2022, 09:18 AM ISTहिमाचलमध्ये सर्वत्र बर्फाची चादर, महाराष्ट्रातही थंडी वाढली
पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद
Dec 13, 2018, 06:45 PM ISTमहाबळेश्वरमध्ये थंडी वाढली, पर्यटकांचा ओघ कायम
राज्यात थंडीचा जोर आता हळूहळू वाढू लागलाय.
Dec 2, 2017, 11:22 PM ISTपारा घसरला... ठेवणीतले ऊबदार कपडे बाहेर काढा!
राज्यात थंडीचा जोर वाढू लागलाय. उत्तर महाराष्ट्रात पारा कमालीचा घसरलाय.
Nov 29, 2017, 11:07 AM ISTपुणेकरांची हुडहुडी वाढली...
गेल्या 2 दिवसात पुण्याच्या किमान तापमानात घट झाली असून थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरलेली आहे. दुपारच्यावेळी उन्हाचा चटका जाणवत असला तरी संध्याकाळ नंतर चांगलीच थंडी अनुभवायला मिळती आहे.
Dec 12, 2016, 10:36 PM ISTराज्यभर थंडीचा कडाका चांगलाच वाढला
राज्यभर थंडीचा कडाका आता चांगलाच वाढला आहे. आज नगरमध्ये थंडीचा जोर अधीक आहे. नगरचा पारा ७.१ अंशांवर घसरला आहे. नगरप्रमाणेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसंच मुंबईतही थंडीचा कडाका वाढल असून पारा 15.7 अंशांवर गेला आहे.
Dec 11, 2016, 11:03 AM IST