राज्यभर थंडीचा कडाका चांगलाच वाढला

राज्यभर थंडीचा कडाका आता चांगलाच वाढला आहे. आज नगरमध्ये थंडीचा जोर अधीक आहे. नगरचा पारा ७.१ अंशांवर घसरला आहे. नगरप्रमाणेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसंच मुंबईतही थंडीचा कडाका वाढल असून पारा 15.7 अंशांवर गेला आहे.

Updated: Dec 11, 2016, 11:03 AM IST
राज्यभर थंडीचा कडाका चांगलाच वाढला  title=

मुंबई : राज्यभर थंडीचा कडाका आता चांगलाच वाढला आहे. आज नगरमध्ये थंडीचा जोर अधीक आहे. नगरचा पारा ७.१ अंशांवर घसरला आहे. नगरप्रमाणेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसंच मुंबईतही थंडीचा कडाका वाढल असून पारा 15.7 अंशांवर गेला आहे.

पुणे 8.4
नगर 7.1
नाशिक 7.5
नागपूर 8.4
धुळे 12