महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली, पर्यटकांचा ओघ कायम

राज्यात थंडीचा जोर आता हळूहळू वाढू लागलाय.

Updated: Dec 2, 2017, 11:27 PM IST
महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली, पर्यटकांचा ओघ कायम  title=

महाबळेश्वर : राज्यात थंडीचा जोर आता हळूहळू वाढू लागलाय.

राज्यातलं थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणीत पारा चांगलाच घसरलाय. येथील 'टेबल लँड'वर सकाळी पारा ९ अंशावर गेला.

समुद्र सपाटीपासुन ४ हजार ३७८ फूट उंचीवर असलल्या पाचगणीतल्या टेबल लॅन्डवर थंडीचा अस्वाद घेण्यासाठी पर्यटकानी गर्दी केल्याचं दिसून येतंय.