पाठदुखी, कंबरदुखी तुमच्याही मागे लागलीय का?
दिवसातले तासन् तास एकाच जागेवर बसून राहिल्याचे परिणाम तुम्हाला रात्री बेडवर पाठ टाकताच जाणवतात.... होय ना... लहान वयातच पाठिची दुखणी पाठी लागतात. अशात वेळीच पाठिकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम दीर्घकाळापर्यंत भोगावे लागतात.
Sep 20, 2014, 08:05 AM ISTवेदनाशामक गोळ्यांचा किडनीला धोका...
वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलरची विक्री बाजारात जास्त प्रमाणात आहे.
May 1, 2014, 07:18 PM ISTमुंबई लोकलमध्ये दबंगगिरी करणाऱ्या महिला काय सांगतात?
रेल्वेमध्ये दबंगगिरी महिलांवर कारवाई झाली तरी आमचा काहिही दोष नाही, अशी भूमिका कारवाई झालेल्या त्या सात महिलांनी मांडली आहे. दरम्यान, पुरुषांच्या डब्यात होणारी रोजची दादागिरी आता महिलांच्या डब्यातही होत असल्याचं यानिमित्तानं उघडकीस आलं.
Nov 1, 2013, 03:23 PM ISTलोकलमध्ये ‘दीदीगिरी’ करणाऱ्या महिलांना चाप
मुंबईच्या लोकल डब्यांमध्ये महिला ग्रुपच्या चालणाऱ्या दादागिरीविरोधात एका तरुणीनं आवाज तर उठवलाच शिवाय त्यांना न्यायालयात खेचून धडा शिकवला. बरखा मेघानी असं या तरुणीचं नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे.
Oct 31, 2013, 02:52 PM ISTमुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे राहणार बंद
ऑक्टोबर महिन्यापासून मुंबई एअरपोर्टवरील मुख्य रनवे बंद राहणार आहे. बांधकामासाठी हा रनवे बंद ठेवण्यात येणार असून ऑक्टोबरपासून पुढील सात महिने म्हणजेच मे 2014 पर्यंत मुख्य रनवे बंद राहणार आहे.
Aug 21, 2013, 03:56 PM IST‘बेस्ट’न्यूज : सहप्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई
मुंबईकरांनो, आता तुम्हाची बेस्ट बसमधून प्रवास करताना सहप्रवाशाचा मोबाईलवर जोरजोरानं बोलणं आणि मोठ्यानं गाणी ऐकणं अशा प्रकारांमधून सुटका होणार आहे. कारण अशा पद्धतीनं इतरांना त्रास देणाऱ्या ‘तापदायक’ प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय.
Apr 6, 2013, 12:40 PM IST