तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डोकेदुखीचा त्रास सतावतोय?
डोकंदुखी हा काही फारसा नवीन आजार नाही... दिवसातली धावपळ करता - करता तुम्हालाही कधीतरी डोकंदुखीचा त्रास जाणवला असेल. या डोकंदुखीची कारणं मात्र वेगवेगळी असू शकतात.
Mar 4, 2016, 03:08 PM ISTहॉस्पिटलमध्येच डीजे नाच, रुग्णांना त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 01:52 PM ISTकल्याणमधील परिक्षार्थींना होतोय कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 09:55 AM ISTजीभेचा रंग सांगतो तुम्हाला काय त्रास आहे
अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचाक केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
Feb 21, 2016, 08:37 PM ISTअभिनेत्री सोफियाला तिच्या फिगरचा होतोय त्रास
हॉलिवूड अभिनेत्री सोफिया वेरगारा ही तिच्या फीगरसाठी प्रसिद्ध आहे. अनेक जण तिच्या फिगरचे दिवाने आहेत. आज अनेक मुली फिगर मेन्टेन करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की सोफियाला तिच्या या फिगरचा आता त्रास होत आहे. हे गुपित नुकतंच तिने जाहीर केलं आहे.
Feb 12, 2016, 05:06 PM ISTयवतमाळमध्ये गावगुंडाचा विवाहितेला त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 10:00 PM ISTमासिक पाळी दरम्यान पोटदुखी दूर करण्यासाठी सोप्या टीप्स
मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या बनते... खासकरून हा त्रास कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर नकोसा ठरतो.
Feb 10, 2016, 08:30 PM ISTमासिक पाळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
Jan 31, 2016, 06:46 PM ISTमुंबई : पतीच्या त्रासाला कटांळून पत्नीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:18 AM IST'दिव्या'त अंधार, केमिकलयुक्त धुरानं नागरिकांना त्रास
ठाण्यातील दिवा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. तिथल्या डंपिंग ग्राऊंडचा धूर संपूर्ण परिसरात पसरलाय. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत.
Dec 9, 2015, 11:16 AM IST'शिवसेनेच्या राष्ट्रवादाचा त्रास होत असेल तर त्यांनीही राजीनामे द्यावेत'
'शिवसेनेच्या राष्ट्रवादाचा त्रास होत असेल तर त्यांनीही राजीनामे द्यावेत'
Oct 13, 2015, 07:57 PM ISTVIDEO : दिवसाला जवळपास 12 हजार वेळा शिंकतेय ही मुलगी!
12 वर्षांची कॅथरीन थोरनलेय शिंकण्याच्या त्रासामुळे त्रस्त आहे... त्यामुळेच, दररोजची साधी साधी कामं करतानाही कॅथरीन वैतागून जातेय.
Oct 8, 2015, 12:34 PM ISTघुमान साहित्य संमेलन : साहित्यप्रेमींचे रेल्वेतच हाल
साहित्यप्रेमींचे रेल्वेतच हाल
Apr 2, 2015, 11:26 AM ISTते आले... आणि ते गेलेही! राज ठाकरेंची 'वाऱ्यावरची वरात'
ते आले... आणि ते गेलेही! राज ठाकरेंची 'वाऱ्यावरची वरात'
Dec 16, 2014, 02:33 PM IST