तुकोबा

तुकोबांच्या पालखीचं पंढरीच्या वारीसाठी आज प्रस्थान

पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात

Jul 5, 2018, 12:06 PM IST

तुकोबांच्या पालखी रथाचा मान 'या' गावच्या बैलजोडीला

वारीत सहभागी होताना पालखी रथाला बैलजोडी देण्याचा मान मिळावा अशी इच्छा अनेक शेतकरी वारकऱ्यांची असते. 

Jun 30, 2018, 08:01 AM IST

इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण आज इंदापूर इथे पार पडत आहे. कस्तुरबा कदम विद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडणार आहे. आज सकाळी पालखी निमगाव केतकीहून इंदापूरकडे मार्गस्थ झाली असून थोड्याच वेळात या रिंगण सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तर हा अभुतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी अनेक विठ्ठल भक्तांनी इथे मोठी गर्दी केली आहे.

Jun 27, 2017, 12:08 PM IST

तुकोबांच्या पालखीला 'सर्जा-राजा'ची खिल्लारी बैलजोडी!

यावर्षी जगद्गुरू तुकोबाच्या पालखीच्या रथाला ओढण्याचा मान खेड तालुक्यातल्या चिंबळी मधल्या अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक - राजा या बैलजोडीला आणि हवेली तालुक्यातल्या लोहगावच्या भानुदास भगवान खांदवे यांच्या 'सर्जा-राजा' या बैलजोडीला मिळालाय. बैलजोडीचा मान मिळावा यासाठी तब्बल १८ बैलजोडी मालकांनी तुकाराम महाराज संस्थांकडे अर्ज सादर केले होते.

May 31, 2017, 11:06 AM IST

ज्ञानोबा-तुकोबांची पालखी १६-१७ जूनला ठेवणार प्रस्थान

आषाढी वारीसाठी तुकोबांची पालखी देहूमधून 16 जूनला प्रस्थान ठेवणार आहे... तर 17 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.

Apr 24, 2017, 02:28 PM IST

... अशी असेल तुकोबांच्या, माऊलींच्या पालखीची 'आनंदवारी'!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहीर झालाय. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान २८ जूनला होणार आहे तर तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान यंदा २७ जूनला होणार आहे.

May 12, 2016, 11:06 AM IST

माऊली - तुकोबांच्या पालख्या वाखरी मुक्कामी

असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठुरायाच्या जयघोषात आज रिंगण सोहळे पार पडले. माऊलींचं उभं आणि गोल रिंगण पार पडलं तर तुकोबांचही उभं रिंगण सोहळा पार पडला. 

Jul 25, 2015, 11:30 PM IST

झी स्पेशल : आनंदवारी, १७ जुलै २०१५

झी स्पेशल : आनंदवारी, १७ जुलै २०१५

Jul 17, 2015, 08:07 PM IST