ट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडणार
मोठ्या सुटीनंतर आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला पुन्हा एकदा सुरूवात होतेय. लोकसभेत मंजूर झालेलं ट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे.
Jan 2, 2018, 07:40 AM IST'ट्रिपल तलाक' विधेयकातील शिक्षा आणि इतर तरतुदी...
'ट्रिपल तलाक' संबंधी विधेयक केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत मांडलं.
Dec 28, 2017, 04:27 PM ISTरॅलीत जाऊन दिला मोदींना पाठिंबा; घरी आल्यावर नवऱ्याने दिला तलाक
सर्वोच्च न्यायालयाने भलेही तलाकला स्थगिती दिली आहे. पण, अद्यापही तलाकच्या घटना कमी होण्याचे नाव नाही.
Dec 10, 2017, 12:18 PM ISTहिवाळी अधिवेशनातच तीन तलाकवर कायदा?
भारतामध्ये तीन तलाक बेकायदेशीर करण्यासाठी सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे.
Nov 21, 2017, 05:02 PM IST'तीन तलाक'विरुद्ध कोर्टात जिंकणाऱ्या इशरतचे दोन मुलं बेपत्ता
तीन तलाक विरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहाँनं आता आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.
Aug 31, 2017, 06:22 PM ISTकोर्टाचा निर्णय घटनाबाह्य!, तीन तलाकवर मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य
तीन तलाकवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. मात्र, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याला हा निर्णय फारसा रूचला नाही. या मंत्रीमहोदयांनी थेट कोर्टाच्या निर्णयालाच घटनाबाह्य ठरवले आहे.
Aug 23, 2017, 07:55 PM IST'तीन तलाक'वर बोलणाऱ्या महिलांना मुस्लिम युनिव्हर्सिटीत धक्काबुक्की
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' मताधिक्यानं घटनाबाह्य ठरवून या पद्धतीवर बंदी आणल्यानंतर या निर्णयावर समाजातील अनेक स्थरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं.
Aug 23, 2017, 11:42 AM IST'तीन तलाक'वरच्या बंदीचं राहुल गांधींकडून स्वागत पण सिब्बल म्हणतात...
'तीन तलाक'ला सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय.
Aug 22, 2017, 09:32 PM ISTतीन तलाकवर बंदी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 09:08 PM IST'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, मोहम्मद कैफ म्हणतो...
'तीन तलाक'ला सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय.
Aug 22, 2017, 08:53 PM IST'तीन तलाक'च्या निर्णयावर अखेर राहुल गांधी बोलले
'तीन तलाक'ला सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय.
Aug 22, 2017, 08:37 PM ISTट्रिपल तलाकसोबतच समान नागरी कायदाही लागू करा: प्रविण तोगडीया
'ट्रिपल तलाक'बाबत न्यायालयाने कायदा निर्माण करून तो लागू करण्याचा आदेश दिला. या कायद्याप्रमाणेच देशात समान नागरी कायदाही लागू करा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडीया यांनी केली आहे.
Aug 22, 2017, 08:35 PM IST#TripleTalaq, आझम खान यांची तिखट प्रतिक्रिया
ट्रिपल तलाकवर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे जवळपास सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. पण असे काही नेते आहेत की त्यांना हे धार्मिक गोष्टीत कोर्टाची दखल असल्याचे वाटते आहे.
Aug 22, 2017, 05:29 PM ISTतीन तलाकविरोधात तातडीने कायदा करु : मनेका गांधी
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तीन तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला. कोर्टाने तीन तलाकचा चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा तयार होईपर्यंत तीन तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिला आनंद व्यक्त करत आहेत तर सरकारनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Aug 22, 2017, 04:44 PM ISTतीन तलाक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओवेसीनी उपस्थित केला हा प्रश्न
सर्वोच्च न्यायालयाने सर्वानुमते नव्हे तर बहुमताने निर्णय दिल्याचे मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. त्याचवेळी मुस्लीम महिलांनाच जर तलाक हवा असेल तर काय करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
Aug 22, 2017, 04:43 PM IST