तिहार जेल

 Nirbhaya case all 4 convicts hanged in tihar jail - nirbhaya mother reacation PT4M33S

नवी दिल्ली | तिहार जेलमध्ये सकाळी ५.३० वाजता बलात्काऱ्यांना फाशी

नवी दिल्ली | तिहार जेलमध्ये सकाळी ५.३० वाजता बलात्काऱ्यांना फाशी

Mar 20, 2020, 10:15 AM IST

निर्भयाला न्याय – तिहार जेलमध्ये चारही क्रूरकर्म्यांना अशी देणार फाशी

फाशी दिल्यानंतर असं होणार पोस्टमार्टम...

Mar 19, 2020, 09:58 PM IST

निर्भया प्रकरणातील दोन दोषींच्या फाशीवर आज सुनावणी

शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकू नका, सॉलिसिटर जनरलांची न्यायाधीशांना विनंती

Feb 2, 2020, 09:01 AM IST

फाशी देण्यासाठी पवन जल्लाद तिहार कारागृहात पोहोचला, आणि...

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद तिहार कारागृहात पोहोचला. त्याचवेळी...

Jan 31, 2020, 08:26 PM IST

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद तिहारमध्ये

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. १ फेब्रुवारीला ही फाशी होणार आहे.

Jan 30, 2020, 10:32 PM IST

निर्भयाच्या दोषींवर दररोज ५० हजार रुपये खर्च; ३२ सुरक्षारक्षकांची करडी नजर

न्यायालयाकडून चारही दोषींना डेथ वॉरंट जाहीर करण्यात आल्यानंतर हा खर्च सुरु करण्यात आला आहे.

Jan 23, 2020, 01:14 PM IST

निर्भया हत्या : दोषी मुकेशची आईनं घेतली भेट

दोषी मुकेश याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दोषीचं कुटुंब त्यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात आलेलं नाही

Jan 11, 2020, 03:50 PM IST

चिदंबरम १०६ दिवसांनी तुरूंगातून बाहेर, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

माजी गृहमंत्री पी चिदंबरम १०६ दिवसांनी बुधवारी संध्याकाळी तुरूंगातून बाहेर आले.  

Dec 4, 2019, 09:02 PM IST

काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला

 काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. 

Sep 25, 2019, 09:22 PM IST

राष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद, नरेंद्र मोदींचे सूचक विधान

राष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद असल्याचा टोला, यावेळी मोदी यांनी लगावला.  

Apr 3, 2019, 11:39 PM IST

दाऊदचा कट उधळला; छोटा राजनची तुरूंगात करणार होता हत्या

या कटामुळे खडबडून जागे झालेल्या कारागृह प्रशासनाने छोटा राजनच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Dec 27, 2017, 10:39 AM IST

निर्भया डॉक्युमेंटरी : तिहार जेल प्रशासनाची बीबीसीला नोटीस

निर्भया डॉक्युमेंटरी प्रकरणी तिहार जेल प्रशासनानं बीबीसी, लेस्ली उडवीन आणि को-प्रोड्युसर अंजली भूषणला नोटीस पाठवली आहे. 

Mar 6, 2015, 06:23 PM IST

तिहार जेलमध्ये `कँपस प्लेसमेंट`

तिहार जेलमध्ये कँपस प्लेसमेंट सुरू केल्या गेल्या आहेत. यामध्ये २४ कंपन्या ३० कैद्यांना नोकरीसाठी भरती करुन घेणार आहेत.

Apr 9, 2013, 04:26 PM IST

दिल्ली गँग रेप : राम सिंहची हत्या - वकील

दिल्लीमध्ये झालेल्या सामूहीक बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी राम सिंहच्या आत्महत्येला नवी कलाटणी मिळालीये. रामसिंगच्या वकिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा सनसनाटी आरोप केलाय.

Mar 11, 2013, 01:23 PM IST