भुशी डॅमनंतर ताम्हिणी घाटातही तशीच घटना, अती उत्साहाच्या भरात तरुणाने जीव गमावला
Tamhini Ghat Accident : पावसाळा सुरु झाला की पर्यटनात वाढ होते. त्यातही विकेंड किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्यावर गड आणि किल्ल्यांवर तसंच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याचं चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसतंय. मात्र ही गर्दी त्रास देणारी ठरतेय. काही अतिउत्साही लोकांमुळे पर्यटनालाच गालबोट लागलंय
Jul 2, 2024, 10:41 PM ISTवळणवाटांच्या वरंधा घाटात मान्सून राईडला जाताय? आधी हे वाचा...
Maharashtra Monsoon updates : निसर्गाचं सुरेख रूप या पावसाळी वातावरणात पाहायला मिळतं आणि या रुपाचा मनसोक्त आनंद घेता येतो तो म्हणजे घाटमाथ्यावरील परिसरामध्ये.
Jun 27, 2024, 09:13 AM IST
रायगड | ताम्हिणी घाटात एर्टिगा गाडीला अपघात, ३ ठार
रायगड | ताम्हिणी घाटात एर्टिगा गाडीला अपघात, ३ ठार
Raigad,Tamhini Ghat Accident
ताम्हिणी घाटात सापडला आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह, आठ दिवसांपासून होते बेपत्ता
कपडे आणि मोबाईल फोनवरून विनायक शिरसाट यांच्या मृतदेहाची ओळख पटली
Feb 12, 2019, 11:20 AM ISTपावसाळ्यातली गर्द वाट... ताम्हिणी घाट!
पावसाळा म्हटलं की साऱ्यांच्याच आनंदाला उधाण येतं आणि मग पावलं आपोआप डोंगरदऱ्या, धबधबे, धरणांच्या दिशेनं वळतात. वीकेन्डला चिंब भिजण्याचं मुंबई, पुणेकरांचं हॉट फेव्हरिट डेस्टिनेशन म्हणजे कर्जतमधले धबधबे किंवा लोणावळ्याचा भूशी डॅम... पण आज आपण आणखीन एका 'हॉटस्पॉट' विषयी जाणून घेणार आहोत.
Jul 19, 2016, 09:09 PM ISTविकेन्ड डेस्टीनेशन : ताम्हिणी घाट
रस्त्याच्या एका बाजूला दरी आहे आणि दुसऱ्या बाजुला डोंगर... डोंगराच्या घोळांमधून पाणी झिरपतंय काही ठिकाणी थोडं थोडं... काही ठिकाणी धबधबे... रस्त्याच्या कडेवरचे...
Jun 30, 2013, 08:37 AM ISTताम्हिणी ‘अभयारण्यात’ बेसूमार वृक्षतोड
गेल्याच महिन्यात अभयारण्य म्हणून घोषणा झालेल्या मुळशी धरण परिसरातल्या ताम्हणी घाटात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय.
Feb 23, 2013, 12:51 PM ISTताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा
पश्चिम घाटातल्या ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. या घाटाला विशेष संरक्षण मिळावं, या उद्देशानं त्याचा समावेश अभयारण्यात करण्याचा प्रस्ताव वनविभागानं तयार केला होता. पुण्य़ामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताम्हिणी अभयारण्य करण्यावर शिक्कामोर्तब झालं.
Jan 24, 2013, 07:29 PM IST