ताफा

सदाभाऊ खोत गाडीवर आणि ताफ्यावर दगडफेक

सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही दगडफेक केल्याचं बोललं जातं आहे. 

Feb 24, 2018, 03:03 PM IST

मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच नवी कोरी बंबार्डीअर

पुढच्या 8 ते 10 दिवसांत ही नवी कोरी बंबार्डीअर लोकल सेवेत दाखल होईल. 

Feb 9, 2018, 11:27 AM IST

एसटीच्या ताफ्यात लवकरच 1200 शिवशाही

खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गांवर अत्याधुनिक अशा शिवशाही बस सुरू केल्या आहेत.

Oct 30, 2017, 01:07 AM IST

एसटीच्या ताफ्यात नवी 'परिवर्तन' बस

एसटीच्या ताफ्यात नवी 'परिवर्तन' बस

May 13, 2017, 09:27 PM IST

निर्लज्जपणाचा कळस : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी 'शहिदां'चा ट्रक थांबवला!

व्हीव्हीआयपी संस्कृती आपल्या नेत्यांच्या नसानसांमध्ये भिनलीय. याला सहृदतेचा आणि संवेदनशीलतेचा मुखवटा पांघरणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही अपवाद नाहीत. एका संतापजनक घटनेनं हे स्पष्ट केलंय.

Apr 27, 2017, 09:53 AM IST

४ वर्षाच्या मुलीने थांबवला पंतप्रधान मोदींचा ताफा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलीला भेटण्यासाठी त्यांचा गाड्यांचा ताफा थांबवला. झालं असं की, पतप्रधान मोदी त्यांच्या पूर्ण ताफ्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. तेव्हा अचानक रस्त्यात एक लहान मुलगी त्यांच्या गाडीजवळ येतांना त्यांना दिसली. तिला पाहिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लगेच मुलीला बाजुला नेलं. पण पंतप्रधान मोदींनी तिला पाहिल्यानंतर लगेचच तिला जवळ बोलवलं.

Apr 17, 2017, 03:57 PM IST

अहमदाबादेत केजरीवाल यांच्या कारची काच फोडली

अहमदाबादेत अरविंद केजरीवाल यांच्या कारच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. केजरीवाल यांच्याविरोधात प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी हा हल्ला केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 5, 2014, 08:01 PM IST