खळबळ! गर्भवती तरुणीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे 20 तुकडे केले अन्...
Crime News Today: निर्घृणपणे तरुणीची हत्या करण्यात आली नंतर अमानुषपणे तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 28, 2024, 11:17 AM IST
विवाहबाह्य संबंधांनंतर पुजाऱ्याची प्रेयसी गर्भवती; लग्नाचा तगादा लावला म्हणून त्यानं उचललं टोकाचं पाऊल...
Hyderabad Crime : पुजारी आणि तोही विवाहित...तरी तो एका महिलेच्या प्रेमात पडला. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवलं अन् ती गर्भवती झाली. महिलेने लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने...
Jun 14, 2023, 01:36 PM IST
लव्ह मॅरेज केल्याने गर्भवती तरुणीची बापाकडूनच हत्या
मिनाक्षी गरोदर असल्याचे ही शवविच्छेदनात समोर आले आहे.
Jul 15, 2019, 09:04 PM ISTतरुणीची हत्या करत प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.
May 17, 2019, 05:50 PM ISTएकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, तिघांविरोधात गुन्हा
सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यू चा गुन्हा दाखल केला होता.
Oct 1, 2018, 09:47 AM ISTउत्तर प्रदेशमध्ये भरदिवसा तरुणीची गोळ्या घालून हत्या
उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणि सरकार बदलले असले तरी गुन्हे मात्र कमी झालेले नाही. गुन्हेगारांच्या मनात अजूनही कायद्याची भीती निर्माण झालेली नाही. गाजियाबादमध्ये अज्ञात बाईकस्वारांनी भरदिवसा एका युवतीची गोळ्या घालून हत्या केली आहे.
Aug 17, 2017, 06:17 PM ISTइन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या अभियंता तरुणीची हत्या
हिंजेवडीमध्ये अभियंता तरुणीची हत्या झाल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजता घडलीये. इन्फोसिस कंपनी मध्ये ही युवती कामाला होती.
Jan 30, 2017, 08:35 AM ISTपिंपरीत अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या
पिंपरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या करण्यात आलीये. अंतरा दास असं या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.
Dec 25, 2016, 11:50 AM ISTनाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
पुन्हा एकदा नाशिक हत्येनं हादरलयं. एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करुण मुलाने स्वत:वर धारधार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पळसे गांवात घडली आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिकात हत्या सत्र सुरूच असून 10 दिवसातली ही पाचवी हत्या आहे. त्यामुळे नाशिककरांमधे भितीचे वातावरण आहे.
May 19, 2016, 10:44 PM ISTप्रेमाला नकार दिला म्हणून मैत्रिणीला जाळलं!
आपलं प्रेम नाकारल्याचा राग येऊन एका तरुणाने आपल्या मैत्रिणीची हत्या केली. इतकंच नव्हे, तर तरुणीची ओळख पटू नये, म्हणून तिचं प्रेत जाळलं
Nov 14, 2013, 10:52 PM ISTहे काय चाललंय महाराष्ट्रात?
छेडछाड आणि तरुणाच्या त्रासाला कंटाळून उस्मानाबादमध्ये एका तरुणीनं आत्महत्या केलीय तर नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या करण्यात आलीय.
Aug 14, 2012, 02:59 PM IST