तंत्रज्ञान

जबरदस्त! मानवी स्मरणशक्तीला शह देणार Google चं 'हे' टूल; हरवलेल्या गोष्टीही शोधणार

Google I/O 2024 : गुगलकडून आता फक्त सर्वांच्या प्रश्नांची उत्तरंच नव्हे, तर मदतही केली जाणार आहे. कारण, तुमचं हरवलेलं सामान अतिशय सहजगत्या शोधून मिळणार आहे.

 

 

May 15, 2024, 09:51 AM IST

WhatsApp वापरताय सावधान! नाहीतर हॅक होईल तुमचा फोन

Whatsapp News : जगभरातील निम्म्याहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातात. 

Dec 30, 2023, 05:35 PM IST

Technology : मोडला कणा तरी वाकणार नाही, अपंगत्वावर मात करणारं नवं तंत्रज्ञान

आता अपंगत्वावर मात करणारी सर्वात मोठी बातमी. पाठीचा कणा जरी तुटला असेल तरी स्वत;च्या पायावर चालणं आता शक्य होणारेय. अशक्य वाटणारी ही गोष्ट तंत्रज्ञानामुळे शक्य झालीय. 

May 27, 2023, 06:45 PM IST

वाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling

सध्याच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला वेळ देता नाही, काही वेळा कामानिमित्ताने आपल्या जोडीदारापासून दूरच्या शहरात किंवा परदेशात राहावं लागतं. या गोष्टींचा विचार करुन शास्त्रज्ञांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे.

Mar 17, 2023, 02:05 PM IST

Google Chrome: 15 मिनिटापूर्वी तुम्ही काय काय Search केलं? सगळं काही होईल डिलीट, जाणून घ्या कसं?

Google Chrome New Features : गुगल आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक वेगवेगळे प्रयोगांवर काम करतं. त्यामुळे काम करताना त्याचा अनेकांना फायदा होतो. अशातच गुगल नव्या संक्लपनेवर विचार करत आहे.

Feb 6, 2023, 12:27 PM IST

iPhone वापरताय? तुमच्या फोनमध्ये काय होतंय हे तुम्हाला कळणारच नाही

आयफोन घ्यायचाय, कमाल प्रायव्हसी असते असं म्हणणाऱ्यांचा समज आता मोडीत निघू शकतो. कारण, अॅपलवर तसेच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 

 

Jan 5, 2023, 01:41 PM IST

Internet Speed : तुमच्या घरातला Wifi स्लो चालतोय, मग 'ही' ट्रिक्स वापरून पाहा

Wifi Extender Device : वाय-फाय (Wifi) वापरणाऱ्या अनेकांना स्लो इंटरनेटच्या (Slow Internet) समस्यांना सामोरे जावे लागते. या स्लो इंटरनेटमुळे पैसै देऊन सुद्धा अनेकांना नेट वापरता येत नाही. 

Jan 2, 2023, 07:02 PM IST

WhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले बंद

WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले असून कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे. 

Jan 1, 2023, 04:41 PM IST

Fake Delivery Scam : ऑनलाईन शॉपिंग करताय? थांबा, 'ही' चूक केली तर बँक खातं रिकामं! जाणून घ्या

Fake Delivery OTP Scam : अनेक वेळा ग्राहकाला आयफोन ऐवजी साबण मिळाला. तर काहीजणांना एक वीट आयफोनऐवजी मिळाले आहे. या ऑनलाइन डिलिव्हरी फसवणुकीचा सामना करण्यासाठी वेबसाइट्सने वन टाइम पासवर्ड डिलिव्हरी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांची सर्रास पणे फसवणुक होत आहे. 

Dec 29, 2022, 12:48 PM IST

WhatsApp Alert : काय सांगता? 31 डिसेंबरपासून WhatsApp बंद होणार...

WhatsApp Alert:  2023 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच सोशल मिडियावरील whatsapp users साठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात काही मोबाईलमध्ये whatsapp दिसणार नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याबद्दल जाणून घ्या... 

Dec 27, 2022, 12:10 PM IST

तुम्हाला अनावश्यक Calls येतात का? हे छोटे काम करा, रिंग वाजण्यापूर्वीच नंबर होईल Block

How To Activate DND : TRAI : आज-काल प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसत आहे. मात्र, मोबाईल जसा उपयोगाचा आहे तसा तो त्रासदायकही ठरत आहे. कारण अनावश्यक कॉल्समुळे संताप येतो. आता तुम्हा या त्रासातून सुटका करु घेऊ शकता. 

Dec 21, 2022, 03:16 PM IST

Nokia C31 : नोकियाचा 10,000 रुपयांत Smartphone,चार्ज केल्यावर 3 दिवस बॅटरी बॅकअप

Nokia Phone Under 10000: पुन्हा एकदा नोकिया धमाका करण्याच्या तयारीत आहे. यावेळी नोकियाने 10 हजारांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने दावा केलाय की, फोन पूर्ण चार्ज झाल्यावर 3 दिवस चालेल. 

Dec 16, 2022, 07:50 AM IST

रत्नागिरीत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाळांचे वर्ग सुरू

शाळांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवले

Apr 19, 2020, 12:35 PM IST

सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रात महत्त्वाचे बदल

कोणत्याही चित्रपटाच्या सुरुवातीला.... 

Jan 22, 2020, 09:06 AM IST

'या' अनोख्या तंत्रातून साकारणार तब्बल १०० लघुपट

 ठराविक दृश्यांना जिवंत करणाऱ्या 'व्हिएफएक्स' या तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे.

Sep 16, 2019, 07:30 PM IST