ड्रायव्हरशिवाय ट्रेन उलटी २६ किलोमीटर धावली
बांग्लादेशमध्ये आज एक आगळी वेगळी घटना घडलीय. एक ट्रेन कोणत्याही ड्रायव्हर किंवा गार्डशिवाय मागच्या बाजुला चालत गेली...
Apr 12, 2015, 09:14 PM ISTतब्बल १५२ सैनिकांना फाशीची शिक्षा
बांग्लादेशात तब्बल १५२ सैनिकांना न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना बंड करणे आणि लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून दोषी ठरविण्यात आले होते.
Nov 6, 2013, 05:39 PM ISTआठ मजली इमारत कोसळून ८० ठार
बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये एक आठ मजली इमारत कोसळून ८० लोकांचा बळी गेला. इमारत दुर्घटनेत ७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
Apr 24, 2013, 08:29 PM IST