ड्युअल सेल्फी स्मार्टफोन

७ हजारांत लाँच झाला ड्युअल सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन

इंटेक्स  कंपनीने मंगळवारी नवा ड्युअल सेल्फी कॅमेरा लाँच केला. कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Intex ELYT Dual असं ठेवलंय. 

Nov 28, 2017, 10:36 PM IST