राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी; म्हणाले 'तुम्ही आमच्यावर जर...'
Donald Trump Warns India: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद स्विकारण्याआधीच आपल्यासाठी अमेरिका प्रथम ही निती प्राथमिकता असल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सत्ता सांभाळण्याआधीच चीनसह भारताला चेतावणी दिली आहे.
Dec 18, 2024, 03:11 PM IST
Memes : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर सोशल मीडियावर मजेदार मिम्स, पाहा व्हिडीओ आणि फोटो
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेली निवडणूक जिंकली आहे. यानंतर विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभरात पाहायला मिळाला. सोशल मीडियावर तर याबाबत मजेदार पोस्ट देखील पाहायला मिळाले.
Nov 7, 2024, 12:58 PM ISTएच -१ बी व्हिसा : निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला भारतीयांना मोठा धक्का
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी एच -१ बी व्हिसासंदर्भात ( H-1B Visas ) नवीन आदेश जारी केला आहे.
Oct 7, 2020, 10:18 PM ISTअमेरिकेने WHO शी संबंध तोडले, ट्रम्प यांनी केले जाहीर तर चीनविषयी मोठे विधान
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल मोठे विधान केले आहे.
May 30, 2020, 07:10 AM ISTडोनाल्ड ट्रंप यांना भेटण्यासाठी किम जोंग उन सिंगापूरमध्ये दाखल
ट्रम्प आणि किम यांच्या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष
Jun 10, 2018, 06:57 PM ISTपंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांना फेसबूकवर टाकलं मागे
पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानी
May 2, 2018, 07:58 PM ISTपॉर्नस्टारला भरावा लागणार २ कोटी डॉलर्सचा दंड, ट्रम्पच्या वकिलाचा दावा
गोपनियता कराराचे उल्लंघन केल्या प्रकरणी पॉर्नस्टार सॉर्मी डेनियल्स (स्टेफनी क्लिफोर्ड) हिला कमीत कमी दोन कोटी डॉलर्स इतका दंड भरावा लागणार आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलांनी केला आहे.
Mar 17, 2018, 10:02 PM ISTडोनाल्ड ट्रंप यांचा मुलगा भारत दौऱ्यावर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा मुलगा डोनाल्ड ट्रंप ज्यूनियर दिल्लीला पोहोचले आहेत.
Feb 20, 2018, 09:42 AM ISTपोर्न स्टारचा डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबत नवा खुलासा
वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या नव्या सेक्स स्कँडलबद्दलचा रिपोर्ट प्रकाशित झाला होता.
Jan 19, 2018, 10:12 AM ISTVIDEO : ‘भूता’सोबत मस्ती करताना मिस्टर अॅन्ड मिसेस ट्रम्प !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया भूतासोबत मस्ती करताना बघायला मिळाले. व्हाईट हाऊसमध्ये हॅलोवीननिमित्त शाळकरी मुलांनी भूताचा गेटअप केला होता.
Nov 1, 2017, 08:51 AM ISTट्रम्प यांच्या माजी सल्लागारांना Twitterचा दणका, अकाऊंट केले बंद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या माजी सल्लागारांना ट्विटरने जोरदार दणका दिला आहे. रोजर स्टोन असे या सल्लागारांचे नाव असून, ट्विटरने त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. एका खासगी न्यूज चॅनलच्या पत्रकारांना धमकावल्या प्रकरणी ट्विटरने ही कारवाई केली.
Oct 30, 2017, 11:49 PM ISTडोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटनंतर राहुल गांधींचा मोदींना 'हा' खोचक सल्ला
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी घर आहे. अशा आशयाचे ट्विट डोनाल्ड ट्र्म्प यांनी केले होते.
Oct 15, 2017, 06:56 PM IST'फर्स्ट लेडी' बनण्याच्या मानावरून डोनाल्ड ट्रंपच्या पत्नींमध्ये वाद
डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वागणुकींमुळे सतत बातम्यांचा भाग बनलेले असतात.
Oct 10, 2017, 10:12 AM ISTडोनाल्ड ट्रंपनी साधला फेसबुकवर निशाणा
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.
Sep 28, 2017, 10:00 AM ISTकुत्र्यांच्या भुंकण्याकडे आम्ही लक्ष देत नाही; उत्तर कोरियाचा अमेरिकेवर पलटवार
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला कुत्र्याच्या भुंकण्यची उपमा देत उत्तर कोरियाने अमेरिकेवर पलटवार केला आहे. उत्तर कोरिया अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नाही, असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.
Sep 21, 2017, 03:28 PM IST