५४ मुस्लिम देशांनी असा केला पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा अपमान
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना साऊदी जाऊन ट्रम्प यांच्याशी बोलण्याची संधी देण्यात आली नाही. पाकिस्तानी मीडियाने ट्रम्प समोर झालेल्या अपमानाबद्दल शरीफ यांच्यावर टीकेची झोड घेतली.
May 24, 2017, 05:52 PM ISTवर्षाच्या शेवटी मोदीं करणार अमेरिका दौरा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या शेवटी अमेरिका दौरा करणार आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींसोबत सहभोजनाची इच्छा दर्शविल्याचे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत.
Mar 29, 2017, 12:05 PM ISTअमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे.
Jan 20, 2017, 07:52 PM IST'भारतच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणारा एकमेव देश'
'भारत हा एकमेव असा देश आहे जो पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो'... अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवारसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रंप यांनी हे वक्तव्य केलंय.
Sep 25, 2015, 10:41 PM IST