डीडीएलजे

'डीडीएलजे'चे रोमॅन्टिक १ हजार आठवडे आणि नवा प्रोमो

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाला २० वर्ष झाले आहेत, एक हजार आठवडे या चित्रपटाने पूर्ण केल्याच्या निमित्ताने यशराज फिल्मने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाचा प्रोमो नव्याने लॉन्च केलाय, पाहुयात या नव्या प्रोमोत काय आहे.

Nov 26, 2014, 11:31 AM IST

‘डीडीएलजे’चं स्पेशल सेलिब्रेशन कपिलसोबत!

शाहरुख आणि काजोलचा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला सिनेमा म्हणजे ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’... १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा येत्या १२ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर आपले एक हजार आठवडे पूर्ण करणार आहे... याचंच सेलिब्रेशन आपल्याला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या सध्याच्या सर्वात चर्चित कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

Nov 20, 2014, 07:50 PM IST

‘रेकॉर्ड’ बनवून मराठा मंदिरमध्ये होणार ‘डीडीएलजे’ची अखेर?

बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेला सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’... शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा रोमान्टिक सिनेमा मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या सिनेगृहातून खाली उतरणार आहे, असं म्हटलं जातंय. गेली 20 वर्ष सलग हा सिनेमा मराठा मंदिरमध्ये दिसतोय. 

Oct 6, 2014, 01:18 PM IST