डिस्चार्ज

फोनची बॅटरी जास्त वेळ चालण्यासाठी 'एक सोपा उपाय'

तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी तुम्ही काही तासांपूर्वीच चार्ज केलेली असते, आणि काही वेळाने ही बॅटरी पुन्हा कमी झाल्याचं दिसल्यावर तुम्हाला धक्का बसतो, पण असं काय होतं, की तुमच्या फोनची बॅटरी लवकरच डीस्चार्ज होते, आणि फोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी नेमकं काय करणे योग्य असेल.

Jul 21, 2015, 04:22 PM IST

शरद पवार यांना 'ब्रीच कँडी'तून डिस्चार्ज

 

मुंबई : काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांना त्यांच्या पायाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते.  आजच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Dec 18, 2014, 07:20 PM IST

विनोद कांबळीला `लिलावती`तून डिस्चार्ज!

माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळीला मंगळवारी ‘लिलावती’तून डिस्चार्ज देण्यात आलाय.

Dec 4, 2013, 01:55 PM IST

मुंबई गँगरेप : पीडित तरुणी रुग्णालयातून घरी परतली!

तब्बल आठवडाभरानंतर मुंबई गँगरेप प्रकरणातील पीडित तरुणीला जसलोक रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. गेल्या गुरुवारी, सामूहिक बलात्काराला सामोरी गेलेली ही २३ वर्षीय पीडित तरुणी मोठ्या धाडसानं जखमी अवस्थेत जसलोक रुग्णालयात दाखल झाली होती.

Aug 29, 2013, 10:40 AM IST

हृतिक रोशनला डिस्चार्ज

अभिनेता हृतिक रोशनला डिस्चार्ज देण्यात आला आणि हॉस्पीटल बाहेर येताच आपल्या चाहत्यांना हात दाखवत आता आपण बरे असल्याचं त्याने चेह-यानेच सांगितलं.यावेळी हृतिक सोबत त्य़ाचे वडिल अर्थातच निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन होते.

Jul 11, 2013, 02:36 PM IST

मलालाला `क्वीन एलिझाबेथ`मधून सुट्टी...

पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यात तालिबान्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छोट्या मलाला युसूफजाई हिला अखेर ब्रिटनच्या हॉस्पीटलमधून सुट्टी मिळालीय.

Jan 4, 2013, 06:54 PM IST

बिग बींना मिळाला ‘डिस्चार्ज’!

'अखेर सुटका होणार...' असे बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी काल रात्री मायक्रो ब्लॉगिंग साइटवर ट्विटरवर ट्विट केले होते. अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमधून सुटका होण्याची वाट पाहत होते. त्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली.

Feb 23, 2012, 09:56 PM IST