डाळिंब

शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी

 शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 08:59 PM IST

डाळिंब खाण्याचे 7 जबरदस्त फायदे, फक्त या वेळी करावे सेवन

Pomegranate benefits : डाळिंबात आढळणाऱ्या दोन घटकांमुळे ते बहुमोल फळ बनते.

Dec 14, 2023, 08:37 PM IST

डाळिंबाच्या सालीचा चहा एकदा पिऊन बघाच; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय, पाहा रेसिपी

Health Benefits Of Pomegranate Peel: डाळिंब तर आरोग्यासाठी गुणकारी आहेच. पण डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Oct 26, 2023, 01:16 PM IST

Video: डाळिंबाचे दाणे काढायचा कंटाळा येतो, ही ट्रिक वापरली तर फक्त 13 सेकंद लागतील

रोजच्या सवयींमुळे आपण एखादं काम करण्यात पटाईत होतो. काही सेकंदात आपण काम मार्गी लावतो. मात्र काही काम करणं किचकट वाटतं. डाळिंब सोलणं हा एक टास्क असतो. काही जणांना डाळिंबाचे दाणे (Pomegranate) काढणं म्हणजे कंटाळाच असतो. 

Nov 11, 2022, 05:29 PM IST

डाळिंब खाण्याचे ७ जबरदस्त फायदे, फक्त या वेळी करावे सेवन

Health benefits of Pomegranate : जर तुम्ही रोज एक डाळिंबाचे सेवन केले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. जाणून घ्या डाळिंबाचे अद्भुत फायदे...

Nov 16, 2021, 03:29 PM IST

डाळिंबाचे भाव ५ रुपये किलोवर, लॉकडाऊनचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका

 लॉकडाऊन काळात फळं विक्रीसाठी तयार असूनही मालाची वाहतूक बंद असल्याने झाडांना लगडलेले डाळिंब गळून पडले आहेत.

Aug 9, 2020, 07:03 PM IST

ट्रोल : ईशा गुप्ता कलिंगडला म्हणते डाळिंब

सोशल मीडियावर आताचे कलाकार देखील भरपूर अॅक्टिव्ह असतात.

Apr 12, 2018, 08:46 AM IST

पिंपलचा त्रास दूर करण्यासाठी असा करा 'डाळिंबा'चा वापर !

आजकाल तरुणींना अॅक्नेची समस्या वारंवार सतावते.

Feb 22, 2018, 10:34 PM IST

डाळिंबाच्या संकटापासून शेवग्यानं वाचवलं, कोट्याधीश बनवलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 08:15 PM IST

नाशिक । ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाच्या बागेचे नुकसान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 05:13 PM IST

थंडीत पाऊस...बळीराजा अडचणीत

एकीकडे ढगाळ वातावरणामुळे आरोग्य धोक्यात आलं असताना शेतकरीही चिंतातूर झालाय. ऐन थंडीत अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा, डाळिंबावर रोगराईचा फैलाव होतोय.

Nov 20, 2017, 07:19 PM IST

फळनिर्यात प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारताची अमेरिकेकडे मागणी

भारत आणि अमेरिका हे उभय देश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व्यापारी मुद्द्यांवरही दोन्ही देशांचे एकमत झाले असून, अमेरिका दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी कृषी मालांची निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर दिला आहे.

Oct 29, 2017, 11:34 AM IST

शेतातून २०० क्विंटल डाळिंब चोरीला

राहता तालुक्यातील वाकडी गावातून शेतकऱ्याच्या शेतातून २०० क्विंटल डाळिंब चोरीला गेले आहे.

Oct 6, 2017, 02:51 PM IST