ठाणे हत्याकांड

एक महिन्याआधीपासून हसनेन करत होता प्लॅनिंग

ठाणे हत्याकांड प्रकरणातील हसनेन वरेकरने हत्याकांडापूर्वी घरातील व्यक्तींना गुंगीच औषध दिले होते असे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. इतकंच नव्हे तर ज्या औषधाचे नमुने हसनेनच्या कुटुंबियांच्या रक्तात आढळले त्याची माहिती तो महिन्याभर आधीपासून मिळवत होता. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात त्याचे सर्चही केले होते. 

Mar 13, 2016, 11:16 AM IST

हसनेनची शेअर बाजारात कोट्यावधींची उलाढाल

घरातील १४ जणांची निघृण हत्या करुन स्वत:चे जीवन संपवणाऱ्या हसनेने वरेकर प्रकरणात पोलिसांना तपासादरम्यान तो शेअर बाजारात गुंतवणूक करत असल्याची माहिती समोर आलीये. 

Mar 10, 2016, 01:35 PM IST

ठाणे हत्याकांडात धक्कादायक खुलाशांची मालिका कायम

कासारवडवली हत्याकांडात धक्कादायक खुलाशांची मालिका कायम आहे. हत्याकांड घडवून आणणारा क्रूरकर्मा हसनेन वरेकर हा आपल्या सगळ्याच बहिणींसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करीत होता अशी धक्कादायक माहिती उघड झालीये. 

Mar 6, 2016, 01:13 PM IST

ठाणे हत्याकांड : बहिणीच्या जबाबात धक्कादायक खुलासा, बहिणीवर लैंगिक अत्याचार

हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उघड होत आहे. हसनैन सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.

Mar 5, 2016, 02:06 PM IST

ठाणे हत्याकांड : पोलीस घेतायेत या ६ कारणांचा शोध?

हसनैन हत्याकांडने ठाण्यासह अख्या महाराष्ट्र हादारला. हत्याकांडमागे कोणती कारणे आहेत, नक्की असे काय घडले, याचा शोध पोलीस घेतायेत. 

Mar 5, 2016, 08:18 AM IST

ठाणे हत्याकांड : हसनैनच्या घरी सापडली दोन औषधे

माथेफिरु हसनैन वरेकर यांने कुटुंबातील १४ जणांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. हसनैनच्या खोलीत पोलिसांना स्किझोफ्रेनिया या आजारावरील दोन औषधे सापडलीत. हाच धागा पकडून हसनैन मनोरुग्ण होता का, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय.

Mar 4, 2016, 01:02 PM IST

हसनेन वारेकरची सोशल मीडियावरील अखेरची पोस्ट

ठाणे हत्यांकाडप्रकरणात कुटुंबातील १४ जणांची निर्घुण हत्या करणारा हसनेन वारेकर सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव्ह नव्हता. मात्र त्याचा गुगल प्लसवरील मेसेज त्यांच्या मानसिक स्थितीच्या दिशेने इशारा करणारा आहे. 

Mar 1, 2016, 10:33 AM IST

ठाणे हत्याकांड : क्राइम मालिकेतून सुचली हत्याकांडाची कल्पना

तब्बल १४ जणांचा गळा चिरून हत्या करणाऱ्या हस्नेलला 'क्राइम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया' अशा मालिका पाहण्याचा शौक होता. त्यापैकी एका मालिकेत उत्तर प्रदेशात अशाच पद्धतीने घडलेले हत्याकांड दाखविण्यात आले होते. यावरूनच आपल्या परिवाराच्या हत्याकांडाची कल्पना सूचली असावी अशसा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  

Feb 29, 2016, 04:28 PM IST

'सबको खत्म कर दूंगा,' हसनेन द्यायचा सतत धमकी

ठाण्याच्या कासारवडवली परिसरात झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडवून दिली. पेशाने सीए असलेल्या हसनेन वारेकरने घरातील १४ जणांची निघृणपणे हत्या करुन नंतर स्वत: आत्महत्या केली.

Feb 29, 2016, 10:48 AM IST

'हत्याकांडापूर्वी घरात कोणतेही भांडण झाले नव्हते'

ठाण्यात पेशाने चार्टड अकाउंटट असलेल्या एका तरुणाने १४ जणांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली. याप्रकरणी हत्या करणाऱ्या हसनेनच्या बहिणीचं विधान समोर आलंय. 

Feb 28, 2016, 07:20 PM IST