ट्रोल

प्रियांका चोप्रा 'या' गोष्टीमुळे ट्रोल

असं काय केलं प्रियांकाने

May 24, 2018, 06:25 PM IST

VIDEO : आपल्या डायलॉगसाठी डेजी शाह झाली Troll

सलमान खानने देखील उडवली खिल्ली 

May 23, 2018, 04:57 PM IST

चिप्सच्या वादावर अखेर विराट कोहलीचं स्पष्टीकरण

आयपीएलमध्ये बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला त्याचा टीमला प्ले ऑफमध्ये पोहोचवता आलं नाही.

May 21, 2018, 07:49 PM IST

हे न्यूड पेटिंग शेअर केल्यामुळे गौरी खान झाली ट्रोल!

या पेटिंगमुळे गौरी खान झाली ट्रोल...

May 10, 2018, 10:16 AM IST

शिल्पा शेट्टी 'या' व्हिडिओवरून होतेय सोशल मीडियात ट्रोल

अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा चर्चेचा विषय बनलेली असते. 

May 1, 2018, 06:36 PM IST

धोनीची तारीफ पचली नाही, पाकिस्तानी पत्रकार झाली ट्रोल

'महेंद्रसिंग धोनी आजही बेस्ट फिनिशर आहे. जगाने लक्षात ठेवाव. काय शानदार शॉट आहे.'

Apr 28, 2018, 08:50 PM IST

'या' उत्तरामुळे सोनम कपूर झाली ट्रोल

आलिया भट्टसोबत का केली सोनमची तुलना 

Apr 10, 2018, 05:10 PM IST

पॅरिसमध्ये Birthday Boy अजय देवगणे केले असे काही की...

बॉलीवूड स्टार अजय देवगणने नुकताच पॅरिसमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत ४९वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबासोबतच बॉलीवूडच्या या हिरोला त्याच्या फॅन्सनेही खूप शुभेच्छा दिल्या. मात्र पॅरिसमधीरल अजय देवगणने असा एक फोटो शेअर केलाय जो पाहून त्याचे फॅन्स जाम भडकले. अजय देवगणच्या या ट्रिपमध्ये त्याची पत्नी काजोल, मुलगी न्यासा आणि मुलगा युगही होता. यासोबतच अजयची ऑनस्क्रीन मुलगी इशिताही उपस्थित होती. 

Apr 4, 2018, 12:25 PM IST

विराटला प्रपोज करणारी महिला खेळाडू झाली ट्रोल

इंग्लंडची महिला क्रिकेटर डेनियल वॅटने भारतीय महिला किक्रेट टीमच्या विरोधात टी-20 सामन्यामध्ये 52 बॉलमध्ये शतक ठोकलं. या सामन्यात इंग्लंडचा ७ विकेटने विजय झाला. महिला टी-20 इंटरनॅशलमध्ये हे पहिलं सर्वात जलद शतक आहे. वॅटच्या या खेळीनंतर तिच्याच एका सह खेळाडूने तिला ट्रोल केलं.

Mar 27, 2018, 01:23 PM IST

'या' फोटोमुळे सोशलमीडियात ट्रोल होतेय करिना कपूर

'टशन' चित्रपटाच्या वेळेस अभिनेत्री करिना कपूर 'झिरो साईज फिगर'मुळे चर्चेत आली होती.

Mar 26, 2018, 09:02 PM IST

व्हिडिओ : 'एनसीसी'बद्दल राहुल गांधींना माहीत नाही, सोशल मीडियावर ट्रोल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत. 

Mar 24, 2018, 03:22 PM IST

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना विजय शंकरचं प्रत्युत्तर

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 21, 2018, 07:05 PM IST

ट्रोल : हिना खानचा फिशिंग ड्रेस, फॅन्सनी उडवली खिल्ली

कलर्सचा पॉप्युलर शो 'बिग बॉस ११' ची रनरप असलेली हिना खान सध्या खूप चर्चेत असते. 

Mar 12, 2018, 01:06 PM IST