ट्रेलर प्रदर्शित

'अश्लील उद्योग मित्र मंडळ' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

अलोक राजवाडेचं दिग्दर्शनात पदार्पण 

Feb 17, 2020, 12:38 PM IST

सत्य घटनेवरील ‘टेक केअर गुड नाईट’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

सायबर क्राईमवर भाष्य करणारा सिनेमा...

Aug 11, 2018, 12:13 PM IST

सविता दामोदर परांजपे सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या सविता दामोदर परांजपे नाटकावर आधारित सिनेमा येऊ घातला आहे. 

Jul 26, 2018, 08:04 AM IST

फन्ने खां सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

खूप वर्षांनंतर अभिनेता अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय फन्ने खां सिनेमातून एकत्र येणार आहेत.

Jul 7, 2018, 10:51 AM IST

सनी लियोनीच्या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड सिनेमांत आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने सर्वांना घाय़ाळ करणारी अभिनेत्री सनी लियोनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Jul 6, 2018, 09:46 AM IST

'द सायलेन्स' मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

यात मुख्य भूमिकेत आहेत, रघुवीर यादव, नागराज मंजुळे, कादंबरी कदम, अंजली पाटील आणि गौरी पाठारे.

Oct 1, 2017, 12:44 PM IST

ह्रतिकच्या आगामी 'काबील' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

ह्रतिक रोशन लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिकचा आगामी 'काबील' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. थरार आणि इमोशन्स यांचा एकत्र मेळ ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

Oct 26, 2016, 11:28 AM IST