ट्रेनिंग सेंटर

वादग्रस्त योगगुरु अमेरिकेत नाही, तर लोणावळ्यात आहे

सेक्स स्कँडलमध्ये फसल्यानंतर 'हॉट योगगुरू' म्हणून प्रसिद्ध असलेला विक्रम चौधरी आता भारतात परतलाय. सध्या लोणावळ्यात त्यानं आपलं हेड क्वार्टर बनवलंय. 

May 26, 2016, 04:17 PM IST

ऑलिम्पिक खेळाडूंसाठी सडलेला ज्यूस...

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या आणि सध्या लंडन ऑलिम्पिकची तयारी करत असलेल्या भारतीय कुस्तीपटूंना आपल्या भारतातच मिळालाय सडलेल्या फळांचा ज्यूस...

Jun 5, 2012, 05:50 PM IST