ट्रक अपघात मुंबईतील अपघात

भायखळ्यात ट्रकने चार जणांना चिरडलं

मुंबईतील भायखळ्यात एका भरधाव ट्रकनं फुटपाथवर झोपलेल्या चार जणांना चिरडलंय. रे रोडवरील फुटपाथवर हे सगळे झोपले होते. सकाळई ६.००च्या सुमारास हा अपघात घडला.

Nov 1, 2011, 04:56 AM IST