टोळीयुद्ध

येरवडा कारागृहात टोळीयुद्ध, कैद्यांसहीत कारागृह कर्मचाऱ्यावरही जीवघेणा हल्ला

लागोपाठ दोन दिवसांत घडलेल्या हल्ल्याच्या तीन घटनांमुळं कारागृह हादरून गेलंय

Jul 4, 2019, 05:46 PM IST

पुण्यात पोलिसांच्या मुलांचे गँगवॉर, भरदिवसा गोळीबार

पुण्यातील कस्तुरी चौकात गँगवॉरमधून फायरिंगची घटना घडलीय. अजय शिंदे नावाच्या गुंडावर प्रतिस्पर्धी नवनाथ लोंढा गँगकडून गोळीबार करण्यात आला. भरदिवसाया हा प्रकार घडल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

Mar 11, 2015, 09:06 PM IST