तुमचा लाडका 'नोकिया' फोन परततोय... स्मार्ट होऊन!
फिनलँडची टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी 'नोकिया'नं जागतिक स्तरावर हँडसेट आणि टॅबलेट बाजारात पुन्हा एकदा नव्या जोमानं उतरण्याचा निर्णय घेतलाय.
May 19, 2016, 10:33 AM IST११ इंचच्या या टॅबलेटवर विशेष ऑफर, केवळ ३९९ रुपयांत
एक ऑफर ११ इंचच्या टॅबलेटवर देण्यात आलेय. त्यामुळे हा नवा टॅबलेट ३९९ रुपयांमध्ये मिळणार आहे.
Mar 23, 2016, 07:03 PM ISTलग्नाची अशी पत्रिका तुम्ही पाहिलीच नसेल
एका फार्मा कंपनीच्या एमडीपदी असलेल्या व्यक्तीच्या कन्येचा विवाह असल्याने, त्यांनी खास औषधी ठेवण्याच्या खोक्याप्रमाणे पत्रिका छापली आहे. या पत्रिकेवर इटर्नल लव्ह टॅबलेट लिहण्यात आलंय, भाषाही फार्मसीला शोभेल अशीच आहे. टॅबलेट सारख्या खोक्यात गोळ्या दिसत आहेत, त्या गोळ्या नसून त्याबदल्यात बदाम ठेवण्यात आले आहेत.
Dec 17, 2015, 12:04 AM ISTTIPS: फ्री Wi-fi वापरा, पण सांभाळून
स्मार्टफोन असो, टॅबलेट किंवा लॅपटॉप.. इंटरनेटच्या वापराशिवाय हे तिन्ही वापरण्याचा काही उपयोग नाही. हेच कारण आहे की मोबाईल प्लानमध्ये डेटा कार्डनं लोकं २४ तास इंटरनेटसोबत जोडलेले असतात. यात आणखी एक नाव आहे ते Wi-fiचं...
Nov 26, 2014, 05:49 PM IST‘नोकिया’ संपला नाही, ‘टॅबलेट’ची धमाकेदार एन्ट्री!
‘मायक्रोसॉफ्ट’नं नोकियाचा हँन्डसेटवर ताबा मिळवल्यानंतर ‘नोकिया’ संपली असंच अनेकांना वाटलं होतं... पण, ‘नोकिया’ हे नाव अजूनही संपलेलं नाहीय, हे या कंपनीनं दाखवून दिलंय.
Nov 19, 2014, 08:23 PM IST‘छोट्या पॅकेटस्’साठी छोटा टॅबलेट!
नवी दिल्ली स्थित कंपनी मेटिस लर्निंगनं चिप निर्माते ‘इन्टेल’सोबत हातमिळवणी केलीय... आणि शिक्षणासाठी उपयोगी ठरेल असा एज्युकेशनल टॅबलेट ‘एडी’ बाजारात उतरवण्याची तयारीदेखील...
Sep 17, 2014, 08:10 AM ISTपाहा: गॅजेट्सचे साईड इफेक्ट्स…
‘तू जहां-जहां चलेगा मेरा साया साथ होगा...’कधी आपण आपल्या सोबत्यासाठी गायलं जाणारं हे गीत आता आपल्या फॅव्हरेट गॅजेट्ससाठी गाऊ लागलोय. गॅजेट्सशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाच करवत नाही. मात्र लक्ष ठेवा हे गॅजेट प्रेम तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतं.
Jul 6, 2014, 04:49 PM ISTलेनोव्हाचा व्हॉइस कॉलिंग टॅबलेट बाजारात, किंमत 15,499!
लेनोव्हानं आपल्या सीरिजमध्ये आणखी एक दमदार ए सीरिज टॅबलेट A7-50 बाजारात आणलाय. हा भारतात कंपनीच्या डू स्टोअरला उपलब्ध असेल. लेनोव्हाचा हा टॅबलेट सिंगल सिमवर काम करतो. यात व्हॉइस कॉलिंग हे महत्त्वाचं फीचर आहे.
Jun 8, 2014, 12:05 PM ISTसँमसंगचा नवीन गॅलेक्सी टॅब ४ बाजारात !
स्मार्टफोनच्या बाजारात सँमसंगने चांगलीच बाजी मारली असून, आता सँमसंग टॅबलेट बाजारात उतरवणार आहे. कंपनीचा लवकरच गॅलेक्सी टॅब ४ बाजारात येतोय.
Apr 3, 2014, 02:40 PM ISTडेलचे येणार स्वस्त आणि मस्त टॅबलेट
कम्प्यूटर, लॅपटॉपनंतर नामवंत कंपनी डेल आता टॅबलेट घेऊन भारतीय बाजारपेठेत उतरत आहे. venue-7 आणि venue-8 हे नवीन टॅबलेट भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आले आहेत. वेन्यू ७-ची किंमत १०९९९ आहे तर वेन्यू ८- साठी १७४९९ रूपये मोजावे लागतील.
Jan 21, 2014, 02:26 PM ISTकामगार-सुरक्षारक्षकांच्या मुलांसाठी मोफत लॅपटॉप!
निवडणुका जवळ येऊ लागल्याने लोकप्रिय योजना आणि घोषणांचा पाऊस पडायला सुरुवात झालीय. एकीकडे कामगारांना रोजगार देण्याची मारामार असताना, कामगारांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या मुलांना मोफत लॅपटॉप आणि टॅबलेट देण्याची योजना राज्याच्या कामगार विभागाने आखलीय.
Nov 9, 2013, 03:09 PM ISTअॅपलच्या सर्वात हलका<b><font color="red"> iPad Air आणि iPad Mini</font></b>चं लाँचिंग
टॅबलेटच्या दुनियेत आणखी एक महत्त्वाचं लॉन्चिंग करण्यात आलंय. नोकियाच्या ४जी टॅबलेट लाँच झाल्यानंतर आता अॅपलनं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयपॅडच्या दुनियेत धमाका करत सर्वात हलक्या वजनाचा आणि स्लीम असा आयपॅड एअर लॉन्च केलाय.
Oct 23, 2013, 01:12 PM ISTस्वस्त आणि मस्त... मायक्रोमॅक्सचा ‘कॅनवास टॅब पी ६५०’!
मायक्रोमॅक्स’ने नेहमीच स्मार्ट फोनमध्ये फीचर्स आणि किंमतीच्या तुलनेत इतर कंपन्यांना टक्कर दिलीय. आता मायक्रोमॅक्सने कॅनवास ब्रँडमध्ये आपला पहिला टॅबलेट लाँच केला आहे.
Sep 27, 2013, 06:58 PM IST‘एलजी’चा नवीन टॅब‘एलजी जी पॅड ८.३’
नवीन येणाऱ्या स्मार्टफोनकडे सर्वांचं लक्ष आहे. पण या महिन्या्त टॅब्लेहट्सचीही धूम राहणार आहे. एलजीने एक दर्जेदार टॅब्लेंट लाँच करण्या.ची घोषणा केली आहे. हा टॅब्लेेट पुढच्याा आठवड्यात सादर करण्यानत येईल.
Sep 3, 2013, 05:16 PM ISTपॅडफोन- 2 पहा टॅबलेट आणि स्मार्टफोनही
असूसने नवा पॅडफोन लॉंन्च केला आहे. या डिव्हाईसचे नामकरण त्यांनी पॅडफोन- 2 असे ठेवले आहे. असूस ग्राहकांना क्वॉड कोअर स्मार्टफोन आणि टॅबलेट दोन्हीही देणार आहे.
May 23, 2013, 09:04 AM IST