‘एलजी’चा नवीन टॅब‘एलजी जी पॅड ८.३’

नवीन येणाऱ्या स्मार्टफोनकडे सर्वांचं लक्ष आहे. पण या महिन्या्त टॅब्लेहट्सचीही धूम राहणार आहे. एलजीने एक दर्जेदार टॅब्लेंट लाँच करण्या.ची घोषणा केली आहे. हा टॅब्लेेट पुढच्याा आठवड्यात सादर करण्यानत येईल.

Updated: Sep 3, 2013, 05:16 PM IST

www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली
नवीन येणाऱ्या स्मार्टफोनकडे सर्वांचं लक्ष आहे. पण या महिन्या्त टॅब्लेहट्सचीही धूम राहणार आहे. एलजीने एक दर्जेदार टॅब्लेंट लाँच करण्या.ची घोषणा केली आहे. हा टॅब्लेेट पुढच्याा आठवड्यात सादर करण्यानत येईल.
टॅब्लेाट हा स्माएर्टफोनला एक चांगला पर्याय आहे. एलजीचे स्मा र्टफोन्सब चांगले आहेत. त्यालमुळे नव्या‍ टॅब्ले टबाबतही हीच अपेक्षा आहे. ‘एलजी जी पॅड ८.३’असं या टॅबलेटचं नाव आहे. हा टॅब्लेरट बर्लिन येथे आयएफए-२०१३ शोमध्येी लाँच करण्या‍त येणार आहे. या टॅबची किंमत कंपनीने अजूनही गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले आहे.
टॅब्लेकटमध्ये अद्ययावत स्पेकसिफिकेशन्स२ राहणार आहेत. विशेष म्ह्णजे 8 इंचाची स्क्री न लक्षवेधक ठरणार आहे. हा टॅब्ले्ट हातात धरण्याआसाठी अतिशय सोयीस्कवर आहे. टॅब्लेेटचे वजन केवळ ३३८ ग्रॅम्सअ आहे. त्याशत ४६०० mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी आहे. वारंवार चार्ज करण्यावच्याय त्रासापासून यामुळे मुक्ती मिळेल. एका वेळेस एकापेक्षा जास्त् डीव्हा ईसेस त्यातस जोडता येतात. या टॅबचे फिचर अतिशय चांगले आहेत.
एल जी पॅड८.३ चे फिचर्स
• ८ इंचीची स्क्रिन
• ४६०० mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी
• १९२०*१२०० मेगापिक्सेुल रिझॉल्यू शन
• ६००१.७ गिगाहर्टझ क्वारड कोर स्नॅ पड्रॅगन
• १६ जीबी इंटरनल मेमरी
• २ जीबी रॅम
• अॅन्ड्रॉईड ४.२.२ जेलीबीन
• ५ मेगापिक्सेंल बॅक कॅमेरा
• 1.3 मेगापिक्सेलल फ्रंट कॅमेरा

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.