टी शर्ट 0

अमृतसरच्या कॉलेजमध्ये मुलींना स्कर्ट, टी शर्ट आणि शॉर्ट्सवर बंदी

 कॉलेजचे वातावरण अभ्यासाला पोषक राहावे यासाठी नियम बनविल्याचे या परिपत्रकात म्हटलं गेलंय.  

Sep 27, 2018, 09:28 AM IST

'लॉर्ड्सच्या बालकनीमध्ये लक्ष्मणनं शर्ट काढण्यापासून रोखलं'

इंग्लंड आणि भारतामध्ये २००२ साली झालेली नॅटवेस्ट सीरिजची फायनल लक्षात नाही असा एकही क्रिकेट रसिक नसेल. 

Jul 29, 2018, 06:22 PM IST

टी शर्ट घालताना या गोष्टींची जरुर काळजी घ्या

टी शर्ट घालणे प्रत्येक पुरुषाला आवडते. हे स्टायलिशही असते आणि कॅरी करण्यासही सोपे असते.

Jun 12, 2018, 11:36 PM IST

दादानं लॉर्ड्सच्या मैदानावर केलेल्या सेलिब्रेशनबाबत विराट म्हणतो...

१६ वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममध्ये सौरव गांगुलीनं शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन सगळ्याच क्रिकेट चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहिल.

Apr 9, 2018, 07:53 PM IST

'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे'... कोल्हापूरच्या तरुणावर कारवाई

'मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे' अशी अक्षरं लिहिलेला टी शर्ट विकत असल्याच्या कारणावरून बेळगावच्या खडे बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Feb 11, 2017, 12:57 PM IST

गोव्यात टाईट जीन्स, टीशर्टसह तंग कपडे घालण्यावर बंदी

कपडे घालण्याच्या कारणावरून सतत वाद निर्माण होणाऱ्या गोव्यात आता नवा वाद निर्माण झालाय. गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचलनालयानं, आपल्या कर्मचाऱ्यांना टाईट जीन्स तसंच टीशर्ट आणि बाह्या विरहित तंग कपडे घालण्यावर बंदी घातलीय. 

Mar 26, 2015, 04:18 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना जिन्स, टी शर्ट घालण्यावर बंदी

सरकारी कर्मचाऱ्यांना जिन्स, टी शर्ट घालण्यावर बंदी

Mar 26, 2015, 01:45 PM IST

मुलींना जीन्स-टी शर्ट वापरण्यास बंदी; वारकऱ्यांचा फतवा

वारकऱ्यांना आता आपण `खरा वारकरी` असल्याचं आता सिद्ध करावं लागणार आहे. कारण, वारकऱ्यांच्या संघटनेनं वारकऱ्यांनी आणि त्यांच्या मुला-मुलींनी कसं राहावं, याबद्दलेच काही फतवेच जाहीर केलेत.

Apr 26, 2014, 05:01 PM IST

हिवाळ्यातही कायम ठेवा तुमचा ट्रेन्डी लूक!

म्हणता म्हणता आता पावसाळाही संपत आलाय. म्हणजेच आता थंडीच्या दिवसांचेही वेध लागलेत. काहींणी तर थंडीच्या दिवसांत कुठे कुठे फिरायला जाता येईल, याचीही आखणी करायची सुरुवात केलीय. फिरायला जाणार म्हणजे फोटो आलेच... आणि फोटो आले म्हणजे आपला ट्रेंडी लूक तर त्यात दिसायलाच हवा... नाही का!

Sep 25, 2013, 07:58 AM IST