टीम इंडिया कोच

IPL जिंकूनही गंभीरची भूक भागेना, म्हणतो 'आता मला फक्त एवढं करायचंय'

Gautam Gambhir : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनण्यासाठी आम्हाला अजून 3 ट्रॉफी जिंकण्याची गरज आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. 

May 29, 2024, 11:22 PM IST

विराटचं ऐकलं गेलं असतं तर मी टीम इंडियाचा कोच असतो - सेहवाग

टीम इंडियाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने एक खळबळजनक वक्तव्य केलंय.

Nov 13, 2017, 07:24 PM IST

BCCI मध्ये सेटींग नसल्याने कोच होऊ शकलो नाही - सेहवाग

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवान याने बीसीसीआयबाबत फारच धक्कादायक वक्तव्य केलंय. ‘बीसीसीआयमध्ये कोणतीही सेटींग नव्हती, नाही तर मी हेड कोच झालो असतो’, असं सेहवाग म्हणाला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच तो म्हणाला की, पुन्हा तो कधीही कोच पदासाठी अर्ज करणार नाही. 

Sep 15, 2017, 07:57 PM IST

कोच पदासाठी मी खूप महाग, BCCIला परवडणार नाही...

 चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुरू असताना टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भातील बातम्या येत आहे. नव्या कोचसाठी अर्ज दाखल झाले आहेत. भारतीय टीमच्या कोच पदावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशाच एक नवीन नाव समोर आले आहे. 

Jun 7, 2017, 07:20 PM IST

वेंकटेश प्रसाद यांचा टीम इंडिया कोचसाठी अर्ज

भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनीही भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केलाय. 

Jun 9, 2016, 11:31 AM IST