खास: चमकदार दातांसाठी... समजुती, वास्तव आणि टिप्स
'जास्त गोड खाऊ नकोस रे... दात खराब होतील...' लहानपणापासून आईचं दटावणं मनावर कोरून बसलंय. रात्री गोडधोड खाल्ल्यामुळंही दात सडण्याचीच शक्यता जास्त...
Jul 20, 2015, 05:40 PM ISTसौंदर्यासाठी खास टिप्स: आपली त्वचा करा सुंदर आणि हेल्दी!
प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. कुणाच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ, कुणाच्या केसांमध्ये कोंडा अनेक अनेक त्रास असतात. याच काही समस्यांवर घरगुती उपाय करून आपण मात करू शकतो.
Jun 16, 2015, 12:48 PM ISTऑनलाइन डेटिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या
'बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना' हे गाणे आजच्या ऑनलाइन डेटिंगबाबत एकदम फिट बसते. कॅनेडिन ब्रॉडकास्टिंग कॉ़र्पोरेशननुसार यूएसमध्ये ४ कोटीपेक्षा अधिक आणि कॅनेडामध्ये ७० लाखांपेक्षा अधिक लोक ऑनलाइन डेटिंगमध्ये इंटरेस्टे़ आहे. हे आकडे तुम्हांला धक्का देऊ शकतात. पण लाखो लोक असे आहेत की जे ऑनलाइन डेटिंगला घाबरतात. भारतातही या ऑनलाइन डेटिंगने हळूहळू आपले पाय पसरायला सुरूवात केली आहे. या डेटिंगवेळी का काळजी घ्याची याच्या काही टिप्स...
Mar 27, 2015, 04:45 PM ISTस्मार्ट वुमन : धावपळीच्या युगातील स्त्रियांसाठी काही खास टिप्स, ६ मार्च २०१५
धावपळीच्या युगातील स्त्रियांसाठी काही खास टिप्स, ६ मार्च २०१५
Mar 6, 2015, 03:33 PM IST15 टिप्स ज्याने वाढेल तूमच्या जून्या फोनची किंमत
खूप वेळा नवीन फोन घेताना आपण विचार करत असतो, जुन्या स्मार्टफोनचं काय करायचं?, बरेचजण हा विचार न करताच नवीन फोन घेऊन टाकतात. पण जुना फोन विकून आपण नवीन फोन घेण्यासाठी थोडेफार पैसे जमा करू शकतो, जेणेकरून नवीन फोन घेताना ते पैसे त्यात अॅड करू शकतो.
Jan 19, 2015, 04:33 PM ISTTips:आपल्या स्मार्टफोनचं बिल कमी करा!
आपण आहोत टेक्नॉलॉजीच्या युगात... आपल्या स्मार्टफोनचा वापर आणि त्याचा लूक दिवसेंदिवस बदलतोय. पहिले फोनचं बिल हे कॉल आणि एसएमएसवर अवलंबून होतं. आता त्यात इंटरनेटचा जास्त वाटा असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅप्समुळे बिल चांगलंच वाढतं .
Jan 19, 2015, 11:25 AM ISTगुगलवर सर्च करण्याच्या १३ सोप्या टिप्स!
गुगलवर सर्च करणं आता काही अवघड राहिलेलं नाही. तरीदेखील बऱ्याचवेळा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी शोधण्यास तुमचा बराच वेळ वाया जातो. गुगलवर काहीही सर्च करण्याच्या काही साध्या पध्दती आहेत. ज्यामुळे तुम्हाला ते खूप सोपं वाटेल.
Dec 10, 2014, 08:16 PM IST'स्ट्रेस मॅनेजमेंट'च्या काही साध्या-सोप्या टिप्स...
आपलं व्यक्तिगत आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य... वेगवेगळे ताण-तणाव हे आपल्यासमोर उभे राहणारच... त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना सामोरं जायला शिका... त्यामुळे, तुमच्या अर्ध्या तक्रारी दूर होतील. पण, काय काय करता येईल, तणाव रहीत आयुष्य एन्जॉय करण्यासाठी हे आज आपण पाहणार आहोत.
Nov 22, 2014, 11:26 PM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM ISTअभिनेत्री ‘रेखा’च्या ब्युटी टिप्स!
बॉलिवूड जगातील एकेकाळच्या सुपरस्टार सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी पन्नाशी ओलांडली तरी देखील त्यांच्याकडे बघून ते मुळीच वाटत नाही. तजेलदार त्वचा, तोच मादक आवाज आणि तीच फिट अॅण्ड फाईन ‘फिगर’ हे तिचं वैशिष्ट्य. तिच्या या ब्युटी सिक्रेटबद्दल टिप्स जाणून घ्या स्वत: रेखाजींकडून तर मग काय आहे रेखाजींच्या ब्युटीचं रहस्य जाणून घेऊया...
Dec 21, 2013, 02:26 PM ISTसुहास खामकरच्या विंटर टिप्स
हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत व्यायाम कसा करावा आणि कशाप्रकारे आहार घ्यावा हे जाणून घ्या स्वत: सुहास खामकरच्या फिटनेस टिप्समधून...
Dec 19, 2013, 01:30 PM ISTनिवडणुकीतल्या प्रचारासाठी काँग्रेसचे क्लासेस !
निवडणुक जिंकण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्ष प्रचारात कुठलीच कसर ठेवत नाहीत. नागपुरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना नेत्यांनी प्रचाराच्या टीप्स दिल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी क्लासेस घेतले.
Feb 10, 2012, 04:17 PM IST‘केस’ स्टडी
केसांचं गळणं थांबवण्याच्या डॉक्टरांनी दिल्यात काही टिप्स झी 24 तासच्या वाचकांसाठी.
Sep 26, 2011, 10:17 AM IST