'या' अटी मान्य असतील तरच Z+ सुरक्षा द्या! शरद पवारांनी केंद्र सरकारला यादीच पाठवली
Sharad Pawar on Z+ Security : केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पण शरद पवार यांनी ही सुरक्षा व्यवस्था घेण्याआधी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. या अटींचं पत्र पवारांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे.
Sep 12, 2024, 02:15 PM ISTशरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय.
Aug 30, 2024, 09:25 PM ISTसरन्यायाधीश शरद बोबडे यांना आता झेड प्लस सुरक्षा
सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सुरक्षा वाढवली.
Jul 30, 2020, 03:33 PM ISTहरिणाया । सच्चा डेराचा प्रमुख राम रहिमला झेड प्लस सुरक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2017, 05:59 PM ISTमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा
केंद्र सरकारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
Mar 30, 2017, 08:30 PM IST