झी 24 तास मराठी बातम्या

बायकोने केलेली 'ती' मागणी ऐकून नवऱ्याचं डोकंच सणकलं; पत्नीसह 3 मुलींना निर्घृणपणे संपवले

Man Killed Wife And 3 daughter: पत्नीने केलील मागणी ऐकून नवरा संतापला. तीन मुलींसह पत्नीला केले ठार 

Jun 14, 2023, 03:23 PM IST

वरात घेऊन आलास तर, मांडवातून मृतदेह...; नवरदेवाला धमकी अन् मग एकच थरार

Lover Threat To Groom: लग्नाला एक महिना शिल्लक असताना एका माथेफिरु तरुणाने नवरदेवाला धमकी दिली. 

May 28, 2023, 06:22 PM IST

एका महिन्यात १२ आगीच्या घटना, गावकऱ्यांना जादूटोण्याचा संशय, अखेर सत्य समोर येताच सगळेच हादरले

Mysterious Fire in Village: एका महिन्यात गावातील १२ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी. कारण कळेना अखेर धास्तावलेल्या गावकऱ्यांनी मांत्रिकाचा आधार घ्यायचे ठरवले. पण त्यापूर्वीच सूत्रधार समोर आला आणि गावकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का

 

May 23, 2023, 05:46 PM IST

घराचं बांधकाम सुरु असताना सापडला मुघलकालीन खजिना, पण मालकाचा आनंद क्षणभरच टिकला कारण...

Mughal Gold Treasure Found: घराचे बांधकाम सुरू असताना मजुरांना मुघलकालीन खजिना सापडला. घर मालक एका क्षणात मालामाल झाला पण त्याचा हा आनंद क्षणभरच टिकला आहे. 

 

May 19, 2023, 02:17 PM IST

२ महिन्यांच्या थकित भाड्यावरुन वाद, भाडेकरुने घर मालकिणीलाच संपवले, २४ तासांत गूढ उकलले

Chandrpur Crime News In Marathi: चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूला अटक करण्यात आली आहे. 2 महिन्याच्या थकीत भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादातून आरोपीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

May 17, 2023, 06:51 PM IST

Viral Video: बापरे! महाकाय अजगरासोबत बिनधास्त खेळतोय चिमुरडा, Video पाहून उडेल अंगाचा थरकाप

Toddlers Playing With Python Viral: महाकाय अजगराच्या अंगावर एक चिमुरडा बिनधास्त उड्या मारताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ एकदा पाहाच

May 17, 2023, 05:48 PM IST