झी मीडिया

संकल्प करुया नेत्रदानाचा!

`झी २४ तास`, सद्गुरू मंगेशदा क्रिया फाउंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्यावतीन एक स्तुत्य आणि कल्याणकारी असा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलाय. हा उपक्रम आहे नेत्रदानाचा...

Nov 19, 2013, 11:13 PM IST

झी २४ तासची प्रदूषण मुक्त दिवाळी

झी मीडिया सदैव सामाजिक बांधलकीचे भान राखून वर्षभर विविध उपक्रम राबवत असतं. या वर्षी दिवाळीत झी २४ तासने प्रदुषण मुक्त दिवाळीचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत झी २४ तासने राज्यभरातील विविध शाळांतील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांकडून फटाके न फोडण्याची शपथ घेतली आहे.

Nov 1, 2013, 07:29 PM IST

`लाजवाब` पाणीपुरी... किळसवाणा प्रकार उघड!

ठाण्याच्या पाणीपुरी विक्रेत्याचा किळसवाणा प्रताप ‘झी मीडिया’ने यापूर्वी उघडकीस आणला होता. ते प्रकरण अजूनही सर्वसामान्यांच्या स्मरणात असतानाच असाच आणखी एक धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आलाय.

Oct 23, 2013, 08:46 PM IST

पांचोलीची `झी मीडिया`च्या महिला रिपोर्टरला मारहाण

आपल्या रागीट स्वभावासाठी चांगलाच परिचीत असलेला बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा आपल्या आक्रमकतेमुळे चर्चेत आलाय. यावेळी तर आदित्यनं ‘झी मीडिया’च्या एका महिला रिपोर्टरला मारहाण केल्याची निंदणीय घटना घडलीय.

Oct 9, 2013, 02:46 PM IST

`झी मीडिया`चा दणका : `ट्रान्झिट कॅम्प`च्या छळछावण्यांमधून सुटका

मुंबईतील म्हाडाच्या ट्रान्झिट कँपमध्ये गेल्या २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरुपी घर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी ही माहिती दिलीय.

Oct 2, 2013, 01:16 PM IST

‘I am in- DNA of India’ : ‘झी मीडिया’चा सोशल प्लॅटफॉर्म!

झी मीडिया कार्पोरेशन लॉन्च करणार आहे ‘आय एम इन- डीएनए ऑफ इंडिया’ हा सोशल प्लॅटफॉर्म... देशातल्या नागरिकांना सशक्त करण्यासाठी जनतेतलं अज्ञान दूर करण्यासाठी, त्यांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं सक्षम करत हा नवा उपक्रम सुरू करत आहे.

Sep 26, 2013, 04:41 PM IST

दिल्ली मेट्रोच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमींसाठी भाड्यानं

दिल्लीतल्या मेट्रोच्या सीसीटीव्ही फुटेजचा एमएमएस बनवून विकण्याचा प्रकार नुकताच घडला असतांना, दिल्ली मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. झी मीडियानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेट्रो रेल्वेच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमी युगुलांना सर्रास भाड्यानं दिले जातायेत. त्याद्वारं मेट्रोतील कर्मचारी पैसा कमवतायेत.

Sep 18, 2013, 12:23 PM IST

`झी मीडिया`चा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

झी मीडियाच्या `माय अर्थ माय ड्युटी` या मोहिमेअंतर्गत नुकताच पुण्यात एक कार्यक्रम पार पडला. या मोहिमेचं हे चौथं वर्ष आहे. देशभरात लाखो झाडं लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प या निमित्तानं कऱण्यात आलाय.

Aug 13, 2013, 05:13 PM IST

Excl: मी क्रिकेटर, दहशतवादी नाही - चंडिला

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाबाबत बोलताना आपण निर्दोष असल्याचं, आरोपी अजित चंडिलानं ‘झी मीडिया’सोबत केलेल्या खास मुलाखतीमध्ये म्हटलंय.

Aug 5, 2013, 09:55 AM IST