झलक

कपड्यांच्या बाजारातही लोकसभा निवडणुकीची झलक

कपडा बाजारात नवा ट्रेंड

Feb 14, 2019, 07:06 PM IST

अलाउद्दीनच्या 'त्या' डोळ्यांमागचं रहस्य काय? रणबीरनं दिली झलक...

संजय लीला भन्साळी निर्मित 'पद्मावती'चा ट्रेलर प्रदर्शित झाला... या सिनेमात दीपिका पादूकोण, शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असले तरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतल्या रणवीर सिंगनं...

Oct 21, 2017, 10:45 PM IST

Video : आयपीएल ९ मध्ये विराट बेस्ट, पाहा खास झलक

टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार बॅटिंगने विराट कोहली बहुचर्चेत होताच. आय.पी.एल. ९ मध्येही विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर भलेही हरला असेल. पण विराटने त्याच्या बॅटिंगने सर्वांची मने जिंकली आहेत.

May 31, 2016, 02:32 PM IST

सांगलीच्या सैराट २ ची झलक

सांगलीच्या आटपाडीतल्या मुलांनी सैराट टू नावाने एक व्हिडीओ बनवला आहे, तो व्हिडीओ हा त्यांच्या भाषेत यड लागलं गाण्याचं रिमेक आहे.

May 29, 2016, 03:17 PM IST

स्टार प्रवाह रत्न अॅवॉर्डची एक झलक

स्टार प्रवाह रत्न अॅवॉर्ड सोहळा शुक्रवारी पार पडला. स्टार प्रवाह रत्न अॅवॉर्ड देऊन आपल्या क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या अनेकांचा गौरव करण्यात आला. पाहा त्याची एक झलक.

Apr 9, 2016, 05:29 PM IST

मराठीला वेळ देण्यासाठी 'झलक दिखला जा'ला दगडूचा नकार!

'टाईमपास' फेम 'दगडू'नं 'झलक दिखला जा' या हिंदी कार्यक्रमात सहभाग घेण्यास नकार दिलाय. कारण, प्रथमेशला मराठी चित्रपटांत काम करायचंय. 

Jul 11, 2015, 01:53 PM IST

'दिल धडकने दो' सिनेमातील गाण्याची एक झलक

'दिल धडकने दो' या सिनेमातील 'गर्ल लाईक टू स्विंग' या गाण्याची ही झलक आहे.

May 27, 2015, 08:44 PM IST

व्हिडिओ : कंगनाच्या `रिव्हॉल्वर रानी`ची पहिली झलक

`क्वीन`नंतर कंगना राणौत मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे ती `रिव्हॉल्वर रानी`च्या रुपात... अल्का सिंगच्या धम्माल अवतारात ती या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय.

Apr 5, 2014, 04:01 PM IST