'दिल धडकने दो' सिनेमातील गाण्याची एक झलक

'दिल धडकने दो' या सिनेमातील 'गर्ल लाईक टू स्विंग' या गाण्याची ही झलक आहे.

Updated: May 27, 2015, 08:44 PM IST
'दिल धडकने दो' सिनेमातील गाण्याची एक झलक title=

मुंबई : 'दिल धडकने दो' या सिनेमातील 'गर्ल लाईक टू स्विंग' या गाण्याची ही झलक आहे.

हे गाणं यू-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय होत आहे. 

या गाण्यात अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोपडा एकाच वेळेत थिरकतांना दिसत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.