बसल्या जागेवर पाय हलवणे अशुभ की शुभ? तुम्हाला ही सवय असेल तर कामाची बातमी
Astro Tips : बसल्या जागेवर अनेकांना पाय हलवण्याची सवय असते. पण ही सवय ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ जाणून घ्या. यामागे वैज्ञानिक कारणही आहे.
Dec 9, 2024, 07:21 PM ISTस्वप्नात हत्ती दिसणं शुभ की अशुभ?
Swapna Shastra: स्वप्नात हत्ती दिसणं शुभ की अशुभ? हिंदू धर्मानुसार हत्ती हे शुभ, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तूनुसार घरात चांदीचा हत्ती ठेवणं शुभ असतं.
Aug 2, 2024, 10:42 AM ISTVastu Tips: घरातील देवाऱ्यात माचिसचा बॉक्स ठेवणं योग्य आहे का?
Vastu Tips: घरातील देवाऱ्यात माचिसचा बॉक्स ठेवणं योग्य आहे का? जवळपास आपल्या प्रत्येकाच्या घरी देवारा असतो. या पूजास्थानाशी संबंधित अनेक वास्तु नियम आहेत.
Jul 31, 2024, 09:19 PM IST
कामिका एकादशीला शुक्र ग्रहाच सिंह गोचर! 'या' राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा?
Kamika Ekadashi 2024: कामिका एकादशीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. त्याशिवाय संपत्तीचा कारक शुक्रदेव सिंह राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jul 31, 2024, 06:57 AM IST'या' तारखेला जन्मलेल्या मुलींचे लग्न होते उशीरा!
Marriage and Numerology: अंकशास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव, वागणूक आणि नशीब हे त्यांच्या मूलांकावरून कळू शकते. आज आपण 8 व्या मूलांक क्रमांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत
Jul 30, 2024, 06:33 PM ISTस्वप्नात तुम्हाला 'ही' लोकं दिसली तर व्हा सावध; अशुभ घटनांची असतात लक्षणं
Dream Interpretation: रात्री झोपताना स्वप्नं पडणं सामान्य गोष्ट आहे. या स्वप्नांमध्ये, आपण कधीकधी विचित्र गोष्टी घडताना पाहतो. यामधील काही स्वप्नं आपल्याला आनंद देतात. दरम्यान स्वप्न शास्त्रानुसार, झोपेत दिसणारी स्वप्नं आयुष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ चिन्हांकडे निर्देश करतात.
Jul 14, 2024, 11:55 AM IST
मिथुन राशीत गोचर करताच बुधाने बनवला भद्र राजयोग; 'या' राशींना लाभाच्या संधी
Bhadra Rajyog: भद्र राजयोगाच्या तयार झाल्याने विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशीचे लोकांना यावेळी लाभ मिळणार आहे.
Jun 20, 2024, 06:33 PM ISTVastu Tips : 'या' 8 सवयींमुळे घरात येतं दारिद्र्य ! तुम्हाला तर नाही 'ही' सवय?
Vastu Tips : घरातील वडीलधारी मंडळी लहानपणापासून आपल्याला चांगल्या सवयी लावतात. पण बाहेरील प्रभावाने अनेकांना वाईट सवयी लागतात. तुमची ही घरात नकारात्मक आणि गरिबी घेऊन येते. त्या कुठल्या सवयी आहेत जाणून घ्या.
Jan 16, 2024, 10:18 AM ISTTrending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू
Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला.
Oct 4, 2023, 03:40 PM ISTAmla Rajyoga : गुरु वक्रीमुळे पॉवरफुल अमला राजयोग! 3 राशींच्या लोकांना होणार बंपर धनलाभ
Guru Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या गोचरमुळे 300 प्रकारचे योग तयार होत असतात. काही योग हे अत्यंत शुभ आणि अशुभ असतात. या 300 पैकी 30 हे राजयोग आहेत. त्यातील सर्वात पॉवरफुल अमला राजयोग निर्माण झाला आहे.
Sep 4, 2023, 08:15 AM ISTBudh Asta 2023 : 'या' 5 राशींना भासणार आर्थिक चणचण, आज नेमकं काय घडणार?
Budh Asta 2023 : आज ग्रह स्थितीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. बुध ग्रहाने जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 7 जूनला वृषभ राशीत प्रवेश केला होता. आज बुध अस्त झाला आहे. त्यामुळे 4 राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे.
Jun 19, 2023, 07:44 AM ISTनवीन संसदेच्या उद्घाटनासाठी आजचाच दिवस का? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
New Parliament Building Inauguration : नवीन संसदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज आपण ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून भारताची नवीन संसदबद्दल जाणून घेऊयात.
May 28, 2023, 12:07 PM ISTAkshaya Tritiya Upay : धनसंपत्तीसाठी अक्षय्य तृतीयेला 6 शुभ संयोगात करा 'हे' काम!
Akshaya Tritiya Upay : अक्षय्य तृतीया हा सण 22 एप्रिलला शनिवारी येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला 6 शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेचा दिवस देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कार्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
Apr 21, 2023, 03:03 PM ISTHoroscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
19 April 2023, Todays Horoscope : प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन पहाट घेऊन येतं. कोणासाठी तो दिवस खूप शुभ ठरतो तर काहींसाठी तो संकटाने भरलेला असतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Apr 19, 2023, 07:50 AM ISTIndra Yoga : आज इंद्र योग! संपत्ती, ऐश्वर्य आणि मान सन्मान मिळतो
Indra Yoga : ज्या व्यक्तीच्या कुंडलीत इंद्र योग तयार होतो त्यांचं जीवन अद्भुत असतं. आज आपण शुभ इंद्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत.
Apr 18, 2023, 09:16 AM IST