आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी
Citizenship Amendment Act Rule : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
Mar 11, 2024, 06:14 PM IST...असा होता मराठमोळ्या तरुणाचा जैनमुनी बनण्यापर्यंतचा प्रवास!
मुलगा जैनमुनी झाल्यानं आपणाला आनंद झाल्याचं त्याचे वडील सुहास म्हात्रे यांनी म्हटलंय.
Apr 27, 2018, 07:51 PM ISTकर्णावट कुटुंबाचा आदर्श, जैन असूनही मुस्लिम व्यक्तीचा केला अंत्यविधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 09:05 PM ISTदिल्लीचे आरोग्य मंत्री जैन यांच्या घरी पोहोचली सीबीआयची टीम
दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या घरी छारेमारी केल्यानंतर आज आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी सीबीआयची टीम पोहोचली आहे.
Jun 19, 2017, 01:11 PM ISTबारावीत ९९.९९ टक्के पटकावून आता त्याला व्हायचंय 'संन्यासी'!
बारावीत ९९.९९ टक्के पटकावणाऱ्या मुलाला काय व्हायचं असतं... डॉक्टर, सीए किंवा तत्सम मोठ्या पदांवर काम करण्याची त्यांची इच्छा असते... परंतु, बारावीत ९९.९९ टक्के मिळवणाऱ्या एका मुलाला मात्र जैन धर्माची दीक्षा घेऊन संन्यासी बनायचंय.
Jun 7, 2017, 08:03 PM ISTजैन साध्वींचा विशेष अभिनंदन समारोह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 07:17 PM ISTगुरुरत्न संवत्सर तप योग सांगता, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 10:07 PM ISTदेशात हिंदू, जैन, बौद्धांची संख्या घटली - आरएसएस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 11:17 AM ISTआमच्याकडून वाद संपला, मांसबंदीवरून वाद का निर्माण झाला : उद्धव
मांसविक्रीच्या बंदीवरून वाद नेमका कुणामुळे निर्माण झाला याचा शोध घेणार असल्याचं आज उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. आज जैन धर्मियांच्या प्रतिनिधींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेच्या बाजूनं या वादावर पडदा टाकल्यचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
Sep 13, 2015, 03:31 PM ISTमांसाहार बंदी उठवल्यानं जैन समाज नाराज
मांसाहार बंदी उठवल्यानं जैन समाज नाराज
Sep 12, 2015, 09:13 PM ISTभूमिपुत्रांशी दुश्मनी घ्याल तर माती खाल!
भूमिपुत्रांशी दुश्मनी घ्याल तर माती खाल!
Sep 10, 2015, 01:31 PM ISTमांसबंदीच्या निर्णयावर 'सामना'तून मोदी सरकारचा समाचार!
मुसलमानांप्रमाणे अल्पसंख्यांक म्हणवून घेत जैन बांधव त्याच धर्मांध मार्गानं जाणार असतील तर 'देव त्यांचं भलं करो...' अशा तीव्र शब्दात मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आलीय.
Sep 10, 2015, 12:52 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर... `जैन` ठरले अल्पसंख्यांक!
लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारनं राहुल गांधींच्या आणखी एका प्रस्तावाला मंजुरी दिलीय.. सरकारनं जैन समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा दिलाय.
Jan 21, 2014, 12:23 PM ISTजैनांचं पर्यूषण, मांसाहाऱ्यांचं `उपोषण`!
जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वामुळे मांसाहार करणा-यांवर संक्रांत आलीय... जैन धर्मीयांनी केलेल्या विनंतीमुळे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी 2, 9, 10 आणि 11 सप्टेंबरला मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मांसविक्रीवर बंदी घातलीय...
Sep 4, 2013, 08:53 PM ISTजैन धर्मियांचं पर्यूषण, त्यावर रंगलं `राज`कारण !
जैन धर्मियांच्या पर्यूषण पर्व काळात तब्बल चार दिवस कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. त्यामुळे मांसाहारप्रेमी नागरिकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त केली जातेय. राज ठाकरेंनी यावर मुंबई मनपाला खडे बोल सुनावत मांसाहारींची बाजू घेतली आहे.
Sep 4, 2013, 07:06 PM IST