जॅकी श्रॉफ

Video : 'कांदा लेनेका, चौकंडी काटनेका'; जॅकी श्रॉफनं सांगितली भेंडीच्या भाजीची सोपी रेसिपी

Jackie Shroffs viral bhindi recipe : बॉलिवूडमध्ये 'भिडू' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता जॅकी श्रॉफ आता नव्या रेसिपीसह नेटकऱ्यांच्या भेटीला आला आहे. 

 

Sep 1, 2023, 01:08 PM IST

अरेरे! कमाईचे आकडे उंचावतानाच 'भारत'ला ग्रहण

सलमानच्या चित्रपटाला फटका ........ 

Jun 6, 2019, 04:07 PM IST

टायगर-दिशाने विवाह बंधनात अडकावे, जॅकी श्रॉफची इच्छा

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी या दोघांनी लग्न करण्याची इच्छा वडील जॅकी श्रॉफने व्यक्त केली.

Mar 13, 2019, 11:04 AM IST

'हाऊसफूल-४' आता नानाऐवजी हा अभिनेता

मी टू मोहिमेचा फटका बसलेल्या हाऊसफुल्ल चार चित्रपटात फेरबदल करण्यात आले आहेत.

Oct 17, 2018, 10:18 PM IST

Video : जेव्हा जॅकी श्रॉफ सूटा-बुटात 'तीन बत्ती' चाळीत पोहचतो...

अभिनेता जॅकी श्रॉफ बॉलिवूडमधील काही बड्या नावांपैकी एक आहे. दिलखुलास व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणारा जॅकी श्रॉफ त्याच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात चाळीत राहत होता. नुकतीच त्याने चाळीतील 'त्या' घराला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.   

Mar 27, 2018, 06:35 PM IST

सीडीआर प्रकरणी जॅकी श्रॉफची पत्नी आएशाचं नाव समोर

सीडीआर प्रकरणी आएशा श्रॉफचं नाव समोर आलंय. तिनं साहिल खानचे सीडीआर रिझवान सिद्दीकीला दिल्याचा संशय आहे.

Mar 24, 2018, 12:44 AM IST

ठाणे । अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीची होणार चौकशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 10:33 PM IST

अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीची होणार चौकशी

अभिनेता जॅकी श्रॉफ याची बायको आयशा श्रॉफ ठाणे क्राईम ब्रांचच्या रडारवर आलेय. सीआरडीसंदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.

Mar 20, 2018, 10:14 PM IST

जॅकी श्रॉफने शेअर केला त्याच्या सर्वात आवडत्या अभिनेत्रीचा फोटो!

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आजही आपल्या बिनधास्त स्वभावामुळे चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्याने एक काळ गाजवला. आता जॅकी कमी आणि निवडक सिनेमे करतो. पण त्याचा मुलगा टायगर सध्या इंडस्ट्रीत धमाके करतो आहे.

Mar 13, 2018, 11:02 AM IST

पुणे । अभिनेते जॅकी श्रॉफच्या हस्ते 'छान -दार' उपक्रमाचं उद्घाटन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 09:59 PM IST

एका पार्टीत जॅकी श्रॉफने तब्बूवर केला होता जबरदस्तीचा प्रयत्न!

‘गोलमाल अगेन’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. तब्बू ब-याच वर्षांनी कॉमेडी करताना दिसणार आहे. या सिनेमाची स्क्रीप्ट न वाचताच तिने हा सिनेमा साईन केला होता.

Sep 26, 2017, 07:26 PM IST

VIDEO : जग्गू दादाची टायगरसोबत आंबट 'कॉफी'!

गॉसिप्स आणि आंबट चर्चा यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेल्या 'कॉफी विथ करन' या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनमध्ये पुढच्या भागात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत. 

Jan 24, 2017, 12:46 PM IST