जालना पालिकेत मंत्री अर्जुन खोतकरांची प्रतिष्ठा पणाला..
जालना पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं तसंच भाजप-शिवसेना युतीनंही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. यानिमित्तानं शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
Nov 7, 2016, 09:04 PM ISTदिवाळीत जालना पालिकेच्या नियोजनाची दिवाळखोरी!
जालना पालिकेच्या नियोजनाची दिवाळ-खोरी पुढे आली आहे. पथदिव्याचं 14 कोटींचं वीजबिल न भरल्यानं गेल्या ९ महिन्यांपासून लोकांचा प्रवास अंधारातच सुरु आहे. नागरिकांनी पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून पालिका बरखास्त करण्याची मागणीही केलीय.
Nov 2, 2013, 09:20 PM IST