जादूगार

'चला हवा येऊ द्या'मध्ये जादूगार

'चला हवा येऊ द्या'मध्ये जादू करून दाखवण्यात आली, यात जादूगार कोण होते हे सांगण्याची गरज नाही.

Aug 27, 2017, 12:01 AM IST

'जादू'नं चोर पकडणारा पोलीस अधिकारी!

पोलिसांच्या वेगवेगळ्या छटा आजवर तुम्ही पहिल्या असतील. पण आज आपण पोलीस जगतातील जादूगाराला भेटणार आहोत... 

Mar 10, 2017, 10:42 AM IST

आधार न घेता अधांतरी बसणे शक्य आहे? Video मध्ये जादूगारची कसरत पाहा

तुम्ही कधी जादूगारला एका काठीच्या आधारे हवेत बसलेला पाहिला आहेत का? जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहा. जादूगार रमण याची जादूची ट्रीक पाहून आश्चर्य वाटेल. या व्हिडिओत जादूगार एका काठीच्या आधारे हवेत, बैठक मारुन बसलाय. काठीच्या खाली चादर टाकली असून बाजुला फुलं आहेत.

Oct 29, 2015, 01:33 PM IST

राजकारणी तर जादूगारांसारखेच, ९० कोटी कुठे गेले- राज

राज्यातल्या कथित घोटाळ्यांवर प्रथमच उघड भाष्य करताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत मंत्र्यांवर तोंडसुख घेतलं आहे...

Nov 10, 2012, 09:34 PM IST