जाणता राजा

Satara NCP Sharad Pawar On Shivji Maharaj Guru Controversy Update PT4M44S

सातारा : जाणता राजा म्हणा असं मी कुठेही म्हटलेलं नाही - शरद पवार

सातारा : जाणता राजा म्हणा असं मी कुठेही म्हटलेलं नाही - शरद पवार

Jan 16, 2020, 10:40 AM IST
BJP Leader Shivendraraje On Shiv Sena MP Sanjay Raut Remarks. PT2M59S

सातारा । संजय राऊत आणि शिवेंद्रराजेंचे आव्हान - प्रतिआव्हान

संजय राऊत आणि शिवेंद्रराजेंचे आव्हान - प्रतिआव्हान. वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे राऊत यानी म्हटले. त्यानंतर शिवेंद्रराजे यांनीही सर्व महाराष्ट्राला माहित आहे, आमचा जन्म कुठे झाला आहे ते. त्यांनीच सांगावे काय पुरावे हवेत ते, असे सांगत त्यांनी जरा शब्द जपून वापरावेत, असे प्रतिआव्हान दिले.

Jan 15, 2020, 05:00 PM IST
Satara NCP Sharad Pawar Speech 15 Jan 2020 PT4M49S

सातारा । मी कधीही जाणता राजा म्हटलेले नाही - शरद पवार

मी स्वत:ला कधीही जाणता राजा म्हटलेले नाही, असे सांगत शरद पवार यांनी उदयनराजे यांना टोला लगावला.

Jan 15, 2020, 04:50 PM IST

मी स्वत:ला कधीही जाणता राजा म्हटलेले नाही - शरद पवार

मी कुठेही मला जाणता राजा म्हणा असे बोललेलो नाही, असे सांगत शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.

Jan 15, 2020, 04:15 PM IST
Jitendra Awhad Revert Back On Jaanta Raja Remark Of Udyanraje Bhosale. PT1M1S

ठाणे । जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार

शरद पवार यांना देण्यात आलेल्या 'जाणता राजा' या उपाधीवरून उदयनराजे भोसले घेतलेल्या आक्षेपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच आहेत.

Jan 14, 2020, 07:55 PM IST

'उदयनराजेंकडे भाजपसमोर लोटांगण घालण्याशिवाय पर्याय नाही'

लाचारीमुळे ते इतरांकडे बोट दाखवत आहेत.

Jan 14, 2020, 06:39 PM IST

होय, शरद पवार जाणता राजाच; आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार

शरद पवार यांना संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा माहिती आहे.

Jan 14, 2020, 05:18 PM IST

'जाणता राजा' नाटकाच्या प्रयोगादरम्यान अपघात

विलेपार्ले इथं जाणता राजा या नाटकाचा प्रयोग सुरू असताना स्टेज कोसळले. या अपघातात ६ ते ७ कलाकार जखमी झालेत. 

Jan 30, 2016, 08:23 AM IST

शिवाजी पार्कवर अवतरली 'शिवशाही'

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिग्दर्शित 'जाणता राजा' हे महानाट्य पुन्हा एकदा बघण्याची संधी मुंबईकरांना मिळालीय.२० ते २५ डिसेंबरदरम्यान या महानाट्याचं आयोजन शिवाजी पार्कमध्ये करण्यात आलंय.

Dec 22, 2011, 08:14 AM IST