'जाणता राजा' नाटकाच्या प्रयोगादरम्यान अपघात

विलेपार्ले इथं जाणता राजा या नाटकाचा प्रयोग सुरू असताना स्टेज कोसळले. या अपघातात ६ ते ७ कलाकार जखमी झालेत. 

Updated: Jan 30, 2016, 08:41 AM IST
'जाणता राजा' नाटकाच्या प्रयोगादरम्यान अपघात title=

मुंबई : विलेपार्ले इथं जाणता राजा या नाटकाचा प्रयोग सुरू असताना स्टेज कोसळले. या अपघातात ६ ते ७ कलाकार जखमी झालेत. 

विलेपार्ले इथं टिळक विद्या मंदिरमध्ये प्रयोग सुरू होता. प्रयोग सुरु असताना अचनाक स्टेच्या उजवीकडचा मोठा भाग कोसळला.

काही कलाकारांवर हा स्टेजचा भाग कोसळला. यात ४ कलाकार जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आलय. तर ३ महिला कलाकारांवर पार्ल्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.